२6 फेब्रुवारी- दैनंदिन शालेय परिपाठ
प्रार्थना
सृष्टिकर्ता ईश प्यारे, एक हो तुम एक हो.. -
→ श्लोक जात-पांत के फेर मंहि, उरझि रहइ सभ लो
मानुषता कूं खात इइ, 'रविदास' जात कर रोग ।। - - रविदास दर्शन. जाति व्यवस्थेमुळे लोक दुःखी आहे. मानवता पीडित आहेत. सर्व लोक जातिव्यवस्थेच्या चक्रव्यूहात फसलेले आहेत. या जातीच्या रोगाने मानवतेला खाऊन टाकलेले आहे, नष्ट केले आहे.
→ चिंतन-
अनेक फुले फुलती । फुलोनिया सुकोन जाती कोणी त्यांची महती गणती । ठेविली असे ।। परी जे गजेंद्रशुंडेने उपटिले । श्रीहरीसाठी मेले । कमलफुल ते अमर ठेले । मोक्षदायी पावन ।। अशीच सर्व फुले खुडावी । श्रीरामचरणी अर्पण व्हावी ।। काही सार्थकता घडवी । या नश्वर देहाची ||
→ कथाकथन
- 'वि. दा. सावरकर (जन्म २८ मे १८८३ मृत्यू २६
फेब्रुवारी १९६६) :- आघाडीचे क्रांतिकारक, साहित्यिक, समाजसुधारक णा पण व्हावी || काही सार्थकता घडवी । या नश्वर देहाची || + कथाकथन | भाणि भाषाशुध्दी व लिपी शुद्धीचे पुरस्कर्ते विनायक दामोदर सावरकर हे नाशिकजवळील भगूर गावी जन्मले. येथे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण घेतल्यावर श्वर रामचंद्र त्र्यंबक चिपळूणकर यांच्या साहाय्याने ते पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजात गेले आणि १९०५ साली बी. ए. झाल्यावर १९०६ साली है। श्यामजी कृष्ण वर्मा यांची शिष्यवृत्ती घेऊन बॅरिस्टर होण्यासाठी इंग्लंडला गेले. तिथे 'इंडिया हाऊस मध्ये राहून अभ्यास करीत असता ते १८५७ । मालत्त्या स्वातंत्र्ययुद्धाचा वाढदिवस, शिवजयंती वगैरेंसारखे राष्ट्रीय उत्सव साजरे करण्यात पुढाकार घेत. मदनलाल धिंग्रा या क्रांतिकारकाने लंडनमध्ये पिस्तुलाने कर्झन वायलीचा खून केला. त्याबद्दलचा निषेध करणाऱ्या तिथल्या भारतीयांना त्यांनी उघड विरोध केला. त्यामुळे त्यांच्या नावाचा इंग्लडमध्ये गवगवा होऊन त्यांचीही गणना क्रांतिकारकांमध्ये केली जाऊ लागली व त्यांना बॅरिस्टर ही पदवी नाकारण्यात आली. इकडे नाशिकला त्यांचे वडिलबंधू गणेशपंत ऊर्फ बाबा यांना अभिनव भारताच्या 'मित्रमेळ्या'तील देशभक्तिपर गीताबद्दल १९०९ साली जन्मठेपेची शिक्षा झाली. पुढे २१ डिसेंबर १९०९ रोजी नाशिकला जॅक्सनचा खून झाला. या खून करणाऱ्या क्रांतिकारांना लंडनवासी सावरकरांनीच पिस्तुल पुरविल्याचा छडा पोलिसांना लागला. त्यामुळे पॅरिसला गेलेले सावरकर लंडनला येताच त्यांना १३ मार्च १९१० रोजी अटक करण्यात आली व आगबोटीतून हिंदुस्थानात आणले जाऊ लागले. पण ती बोट फ्रान्सच्या मोर्सेलिस बंदरात धक्क्यापासून दूर उभी राहिली असता सावकरांनी शौचकूपाच्या पोर्टहोलमधून समुद्रात उडी घेतली व किनारा गाठला. पण, फ्रेंच पोलिसांनी त्यांना पकडून भारतीय पोलिसांच्या हवाली केले. हिंदुस्थानात आणल्यावर त्यांच्यावर खटले भरून त्यांना दोन जन्मठेपेची शिक्षा झाली आणि त्यांची अंदमानच्या कोठडीत रवानगी करण्यात येऊन त्यांची व त्यांच्या सामन्यात्री माता जान करण्यात आली. अंदमानात चौदा वर्षे यमयातना भोगून झाल्यावर त्यांना हिंदुस्थानात आणण्यात आले आणि अतिर ठेवण्यात आले. दि. ६ जानेवारी १९२४ पासून त्यांना रत्नागिरीस स्थानबद्ध करण्यात आले. तिथे असताना त्यानी सहभोजने सुरू केली आणि भागोजी कीर यांच्याकडून पतितपावनाचे मंदिर बांधून घेऊन ते अस्पृश्यांसाठी खुले ठेवले. पूढे ने झाले. त्यांचे वाङ्मय मराठी साहित्याला भूषणभूत असून, त्यात वैचारिक निबंध, खंडकाव्ये, आत्मचरित्र, कविता आचा शेवटच्या आजारात अन्नत्याग करून त्यांनी जीवन संपविले. ->
सुविचार
• मातृभूसारखे दैवत नाही व तिच्या स्वातंत्र्य, समृद्धीसाठी झटणे यापेक्षा श्रेस्ठश्रेष्ठ उपासना नाही. -
•
दिनविशेष
• मराठी साहित्यास प्रथम ज्ञानपीठ पुरस्कार - १९७६ : भारतीय ज्ञानपीठ या संस्थेकडून १९७४ ची सर्वोत्कृष्ट वाङ्मयकृती म्हणून 'ययाती' या कांदबरीसाठी वि. स. खांडेकरांना १ लाख रुपये व मानपत्र हा ज्ञानपीठ पुरस्कार दिला. हा पुरस्कार भारतीय साहित्यातील एक भाषेस दर वर्षी देण्यात येतो. आता हा पुरस्कार दीड लाख रुपयांचा केला आहे. १९४४ मध्ये जैन कुटुंबीयांनी भारतीय ज्ञानपीठ ही संस्था स्थापन केली | विविध भाषांतील जुनी हस्तलिखिते संशोधित करून प्रकाशित आणणे हेही कार्य ज्ञानपीठ समिती करते. साहित्यास पुरस्कार देताना एकदा पुरस्क मिळाल्या पुन्हा त्या लेखकास पुरस्कार दिला जात नाही. तसेच, या भाषेचा पुढच्या दोन वर्षा नंतर पारितोषिकासाठी विचार केला जातो. यया कादंबरीला यापूर्वीही अनेक पुरस्कार लाभले आहेत. साहित्य ॲकॅडमीचाही १९६० चा पुरस्कार या कांदबरीस मिळाला आहे. पुढे १९८९ म कुसुमाग्रजांना मराठी भाषेच्या साहित्यसेवेसाठी ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला.
→ मूल्ये -
• स्वाधीनता, बंधुता, ममता, विज्ञाननिष्ठा, राष्ट्रप्रेम, निर्भयता.
अन्य घटना
• स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृतिदिन - १९६६. →
उपक्रम -
• खांडेकर व कुसुमाग्रज यांच्या साहित्यकृती माहिती करून घेणे.
सामान्यज्ञान
- भारतातील काही मान्यवरांची सन्माननीय ओळख (टोपण नावे) : (
१) महात्मा : (जोतीराव फुले, मोहनदास करमचंद गांधी (गांधीजी)
(२) लोकमान्य : बाळ गंगाधर टिळक.
(३) राजर्षी : शाहू महाराज
(४) पोलादी पुरुष (भारताचा विस्मार्क) : सरदार बल्लभभाई पटेल.
(५) नेताजी सुभाषचंद्र बोस.
(६) पंजाब केसरी : लाला लजपतराय.
(७) लोकनायक : जयप्रकाश नारायण
(८) सरहद्द गांधी : खान अब्दुल गफारखान.
(९) पंडितजी : जवाहरलाल नेहरू.
(१०) महामना : पंडित मदनमोहन मालवीय.
(११) आचार्य : विनोबा भावे, प्र. के. अत्रे. (
१२) देशबंधू : चित्तरंजन दास.
(१३) आंध्र केसरी : टी. प्रकाशम.
(१४) कर्नाटक केसरी : गंगाधरराव देशपांडे
(१५) महर्षी : विठ्ठल राजमी शिंदे, धोंडो केशव ऊर्फ अण्णासाहेब कर्वे.
(१६) गुरुजी : पांडुरंग सदाशिव साने,
(१७) राष्ट्रपिता : महात्मा गांधी, जोतीबा फुले
(१८) भारताची नाइटिंगेल : सरोजिनी नायडू
(१९) म्हैसूरचा वाघ : टिपू सुलतान
(२०) दीनबंधू : सी. एफ्. अॅण्ड्र्यूज
(२१) क्रांतिसिंह नाना पाटील.
(२२) सेनापती : पांडुरंग महादेव बापट
. (२३) विझी : महाराजा ऑफ विजयानगरम्
(२४) अण्णा : सी. एन्. अण्णादुराई.
(२५) चित्रपती व्ही. शांताराम
(२६) कायदे आझम : महंमद अली जीना.
(२७) गुरुदेव : रवींद्रनाथ टागोर.
(२८) शेर-ए-कश्मीर : शेख : अब्दुल्ला.
(२९) सेंट ऑफ द गटर्स : मदर तेरेसा
.
👉संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी
👉 आधुनिक शेती ग्रुप जॉइन करा
→ उपक्रम
• मुलांकडून वर्ग व परिसर सफाई करवून घेणे, कस्तुरबांचे चरित्र जाणून घेणे.
समूहगान -•
साथी हाथ बढाना, एक अकेला थक जायेगा मिलकर बोझ उठाना....
सामान्यज्ञान
• जगातील काही नद्या व त्यांची लांबी.
• अॅमेझॉन - द. अमेरिका - ६७१२ कि. मी.
• कांगो - आफ्रिका - ४६४० कि. मी.
• मिसिसिपी - अमेरिका - ५९३६ कि. मी.
• गंगा भारत २६४० कि. मी.
.
👉संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी
👉 आधुनिक शेती ग्रुप जॉइन करा
*****************************************************************************
🛑 *संपूर्ण अभ्यास* 🛑
*पहिली ते दहावी अभ्यास, शिष्यवृत्ती, मराठी हिंदी इंग्रजी व्याकरण, गोष्टी,story साठी भेट दया*
*https://www.godavaritambekar.com/p/blog-page_47.html?m=1*
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
🔮 *वर्णनात्मक नोंदी 1ली ते 5वी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_99.html?m=1
🔮 *वर्णनात्मक नोंदी 6 वी ते 8वी*
https://www.godavaritambekar.com/p/5-8.html?m=1
📕📗📘📙📕📗📘📙
*✳️इयत्ता दहावी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_34.html?m=1
✳️ *इयत्ता नववी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_93.html?m=1
*✳️इयत्ता आठवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_60.html?m=1
*✳️इयत्ता सातवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_32.html?m=1
*✳️इयत्ता सहावी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_5.html?m=1
✳️ *इयत्ता पाचवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_64.html?m=1
*✳️इयत्ता चौथी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_65.html?m=1
*✳️इयत्ता तिसरी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_26.html?m=1
*✳️इयत्ता दुसरी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_19.html?m=1
*✳️इयत्ता पहिली सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/i.html?m=1
■■■■■■■■■■◆◆◆◆◆■■■■■■■■
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा