Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

गुरुवार, २२ फेब्रुवारी, २०२४

27 फेब्रुवारी- दैनंदिन शालेय परिपाठ

 २7 फेब्रुवारी- दैनंदिन शालेय परिपाठ



प्रार्थना 

मंगलनाम चरणि तुझ्या विनंति हीच देवा.... - 


श्लोक 

- 'रविदास' जन्म के कारने, होत न कोऊ नीच । (आदर्श मूल्यशिक्षण) सुश्री ऊर्मिला ढाकरे/ऊर्मी नर कृ नीच करि डारि है, ओछे करम को कीच ॥ 

-  रविदास दर्शन. जन्मामुळे कोणी व्यक्ती नीच होत नाही. केवळ नीच कार्यच मनुष्याचा स्तर नीच बनवीत असतो.


 → चिंतन-

  सर्व दैवी गुणांच्या मध्ये प्रथम स्थान जर कोणाला दिले गेले असेल, तर ते 'अभय'ला अभय म्हणजे मनाची निर्भय, भीतिरहित अवस्था, सर्व संतपुरुषांच्या ठिकाणी जसे 'अभय' आढळते. तसेच सर्व वीरांच्या ठिकाणीही आढळते । 0 जय-सावित्री क्रांतिकारक म्हणजे तर दोहोंचा संगम ! मग त्यांच्या ठिकाणी ही निर्भयता आढळली तर आश्चर्य काय ? सर्व दैवी गुणांचा जणू हा आधार



कथाकथन

 मी आझाद आहे आणि आझादच राहीन :- महात्मा गांधींनी सन १९२१ साली असहकाराची चळवळ सुरू केली गावोगावी विदेशी मालावर बहिष्कार, परदेशी कापडाच्या होळ्या अशांसारख्या कार्यक्रमांना ऊत आला. चौदा वर्षाचा चंद्रशेखर त्या बनारस सरकारी संस्कृत विद्यालयावर निरोधन करायला गेला व तो पकडला जाऊन त्याच्यावर न्यायालयात खटला सुरू झाला. खटल्याच्या वेळी न्या. मू. खारेघाट यांनी त्याला विचारले, "तुझे नाव काय?" "माझं नाव आझाद' "तुझ्या वडिलांचं नाव काय?" "माझ्या वडिलांच स्वातंत्र्य” "तुझं राहण्याचं ठिकाण?" "माझं राहण्याचं ठिकाण - इंग्रजांनी इथल्या देशभक्तांसाठी बांधलेला एखादा तुरुंग", दिलेल्या या उत्तरांनी चिडलेल्या न्यायमूर्तींनी तो वयाने लहान असल्यामुळे त्याला तुरुंगवासाची शिक्षा न फर्मावता १५ फटक्यांची ठोठावली. लोकांना दहशत बसावी म्हणून पोलिसाने चंद्रशेखरला भर चौकात नग्न करून त्याच्या अंगावर चामडी वादीच्या फटक्यांमागून फटके द्यायला सुरुवात केली. पण जराही 'हायहूय!' वा 'अयाईगं!' न करता तो बालवीर चाबकाच्या प्रत्येक फटकान्यासरशी 'भारतमाता हो 'जय' व 'महात्मा गांधी की जय' असा उद्घोष करू लागला. अखेर उघड्या अंगावर उठलेल्या रसरशीत वळांतून रक्त भळभळू मूर्च्छा येऊन रस्त्यावर कोसळला; पण कोसळता कोसळतानाही त्याच्या तोंडून अस्फुट घोष बाहेर पडला. 'भारत माता की जय !' तेव्हापासून त्याचे 'तिवारी' हे आडनाव विसरले व त्याला 'चंद्रशेखर आझाद' या नावाने संबोधू लागले. पुढे असामान्य धाडस व कल्पकता यांच्या जोरावा लागूनच लवकरच क्रांतिकारकांचा 'सेनापती' बनला.यो लायक झाले आहेत हे पाहायच्या आधिपत्याखाली केव एक आले होते. भारतीय काँग्रेसने त्यांच्यावर बहिष्कार घातला. है 'सायमन कमिशन' त्यावेळी अखंड भारतात निषेधार्थ दि. २०-१०-१९२८ रोजी हजारो भारतीयाची एक मिरवणूक ग्लिस पोलिस अधिकान्यांनी त्या मिरवणुकीतील निदर्शकांवर असा बेछूट लाठीमार केला की, लाल विसरले. लालाजीच्या पहिल्या मासिक श्रादिनी डर्सला पिस्तुलाने केले. त्या १९२९ मध्ये व्हॉइसरॉय लॉर्ड आयर्विन याच्या मोटारीखाली बॉम्बस्फोट करून त्याला मारण्याचा जो प्रयत्न झाला त्याचेही चंद्रशेखर होते. सरकारला हे समजत होते; पण अटीतटीचे प्रयत्न करूनही सरकारला ते सापडत नव्हते. अखेर आपण क्रांतिकार्यात गुंतल्यामुळे घराकडे दुर्लक्ष होऊन, आईची व पाठच्या भावंडांची होऊ लागलेली उपासमार आणि भरीस अनेक महि भाडे यामुळे परमालकाने घरातले सामान बाहेर फेकून देण्याची दिलेली धमकी, या मुळे डळमळीत झालेल्या वीरभद्र या आझादांच्या ५००० रूपये बक्षीस मिळविण्याच्या मोहाने, ते अलाहबादच्या अल्फ्रेड पार्कमध्ये असल्याची खबर पोलिसांना दिली. लगेच इंग्रज पोलिस सुपरिटेंडर बॉबर हा ४० सशस्त्र पोलिसांनिशी मोटारगाड्यांतून पार्कपाशी आला आणि त्याने व त्याच्या पोलिसांनी आझादांवर बंदुकांतून केला. आझादांनीही पिस्तुलाने नाट बॉबर व विश्वेश्वरसिंह यांना जायबंदी केले; पण त्याच्यावर होणान्या वर्षावाने त्यांचे शरीर छिन्नविछिन्न होऊ स्वतःजवळ एकच गोळी शिल्लक राहिल्याचे लक्षात येताच आझाद पोलिसांना म्हणाले, 'मला तुम्ही जिवंत पकडू शकणार नाही. मी नावाने आझाद आणि जिवात जीव असेपर्यंत मी आझाद म्हणजे स्वतंत्रच राहीन. आझाद असे म्हणाले आणि पिस्तुलातली एकमेव गोळी स्वतःच्या मस्तका येऊन भूमीवर कायमचे कोसळले! 1

 

 सुविचार

 • मातृभूमीसाठी मरणे म्हणजेच खरे जगणे, मातृभूच्या स्वातंत्र्याशिवाय जगणे म्हणजेच मरणच.

 

दिनविशेष 

• वि.वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) १९१२: नाशिकजवळील शिरवाडे या छोट्या गावी त्यांचा जन्म झाला. लहान शिरवाडकरांच्याच दुसऱ्या घरात दत्तक घेतले गेले. पूर्ण नाव विष्णू वामन शिरवाडकर, साहित्य व क्रिकेट हे दोन आवडीचे छंद. महाविद्यालयीन पूर्ण झाल्यावर वृत्तपत्राच्या माध्यमात नोकरी करून स्वातंत्र्यासाठी समाजात वैचारिक जागृतीपर लेखन केले. अतिशय मृदुभाषी व प्रसन्न वृत्तीच कुसुमाग्रजांची लेखणी इंग्रजांविरुद्ध जहाल बनत असे. कांदबरी, ललितलेखनही त्यांनी केले. 'वीज म्हणाली धरतीला' हे त्यांचे झाशीच्या जीवनावरील काव्यप्रचुर नाटक 'नटसम्राट' हे त्यांचे दुसरे गाजलेले नाटक. नाटककार म्हणूनही यशस्वी कारकीर्द. पण अवघ्या मराठी रसिकां कुसुमाग्रज जास्त परिचित साहित्यसेवेसाठी १९८९ वा ज्ञानपीठ पुरस्कार मराठी भाषेसाठी मिळाला. सन १९६४ मध्ये गोव्यास भरलेल्या महारा साहित्यसंमेलनाचे ते अध्यक्ष होते. महाराष्ट्रातील साहित्यिक संस्कृतीचे ते एक अनमोल लेणे आहे. अवकाशातील 'स्वर्गदारातील तारा' या खु ओळखल्या जाणाऱ्या एका तान्यास १९९६ मध्ये 'कुसुमाग्रज' हे नाव देण्यात आले आहे.


मूल्ये

 • राष्ट्रप्रेम, निर्भयता, स्वाधीनता. 

 

अन्य घटना

 • चैतन्य महाप्रभू यांचा जन्म - १४८५ चंद्रशेखर आझाद स्मृतिदिन - १९३१. 

 

उपक्रम -

 • चंद्रशेखर आझादांचे चित्र दाखविणे, कथा सांगणे 'गर्जा जय जयकार क्रांतीचा' हे गीत पाठ करून साभिनय म्हणणे. 

 • कुसुमाग्रजांच्या साहित्यातील आवडता भाग पाठ करून घेणे. •

 •  'मेरा रगं दे...' सारखे देशभक्तिपर गीत शिकविणे. - 

 • बालवीर हो सज्ज होऊ या, गात गात ताल घेत मार्ग काढू या.... 

 


→ सामान्यज्ञान 

• तारे आणि ग्रह दुरून गोलाकार दिसत असले, तरी खूप मोठ्या प्रभावशाली दुर्बिणीतून पाहिल्यास ग्रहांची बिंबे गोल तबकडीसार दिसतात. तर, ताऱ्यांची प्रतिमा नेहमी बिदुरूपातच दिसते. 

• मातृभूमीसाठी मरणे म्हणजेच खरे जगणे, मातृभूच्या स्वातंत्र्याशिवाय जगणे म्हणजेच मरणच.

👉संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी 

👉 आधुनिक शेती ग्रुप जॉइन करा

→ उपक्रम 

• मुलांकडून वर्ग व परिसर सफाई करवून घेणे, कस्तुरबांचे चरित्र जाणून घेणे. 


समूहगान -•

 साथी हाथ बढाना, एक अकेला थक जायेगा मिलकर बोझ उठाना.... 


सामान्यज्ञान 

• जगातील काही नद्या व त्यांची लांबी. 

• अॅमेझॉन - द. अमेरिका - ६७१२ कि. मी.

 • कांगो - आफ्रिका - ४६४० कि. मी. 

 • मिसिसिपी - अमेरिका - ५९३६ कि. मी. 

 • गंगा भारत २६४० कि. मी.

.

👉संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी 

👉 आधुनिक शेती ग्रुप जॉइन करा

*****************************************************************************

🛑  *संपूर्ण अभ्यास* 🛑

*पहिली ते दहावी अभ्यास, शिष्यवृत्ती, मराठी हिंदी इंग्रजी व्याकरण, गोष्टी,story साठी भेट दया*

*https://www.godavaritambekar.com/p/blog-page_47.html?m=1*

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

🔮 *वर्णनात्मक नोंदी 1ली ते 5वी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_99.html?m=1

🔮 *वर्णनात्मक नोंदी 6 वी ते 8वी*

https://www.godavaritambekar.com/p/5-8.html?m=1

📕📗📘📙📕📗📘📙

*✳️इयत्ता दहावी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_34.html?m=1

✳️ *इयत्ता नववी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_93.html?m=1

*✳️इयत्ता आठवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_60.html?m=1

*✳️इयत्ता सातवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_32.html?m=1

*✳️इयत्ता सहावी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_5.html?m=1

✳️ *इयत्ता पाचवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_64.html?m=1

*✳️इयत्ता चौथी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_65.html?m=1

*✳️इयत्ता तिसरी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_26.html?m=1

*✳️इयत्ता दुसरी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_19.html?m=1

*✳️इयत्ता पहिली सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/i.html?m=1

■■■■■■■■■■◆◆◆◆◆■■■■■■■■

👉संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी 

👉 आधुनिक शेती ग्रुप जॉइन करा


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा