२8 फेब्रुवारी- दैनंदिन शालेय परिपाठ
👉संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी
👉 आधुनिक शेती ग्रुप जॉइन करा
प्रार्थना
- ऐ मालिक तेरे बंदे हम...
श्लोक
- रविदास पेखिया सोध करि, आदमी सभी समान । हिंदू मुसलमान कउ, स्त्रिष्ठा इक भगवान ।।
- - रविदास दर्शन. २८ फेब्रुवारी वार: श्री चांगल्याप्रकारे शोध करून व पारखून पाहिले आहे की, जेवढी माणसे आहेत ती सर्व सारखी आहेत. हिंदू असो वा मुसलमान, या सर्वांचा देता एकच भगवान आहे. यासाठी त्यांच्यात काही भेद नाही. ते सर्व एकसमान आहेत..
→ चिंतन
- आजचे युग हे विज्ञान तंत्रज्ञानाचे युग आहे.. जय-सावित्री २७ फेब्रुवारी धार: • आजचे युग हे विज्ञानाचे युग आहे असे म्हणतात. म्हणजे काय? नानाविध उपकरणे, सुखसाधने व वाहने माणसाच्या दिमतीला दिसत आहेत. शोधक मंगळ-शुक्राच्या गोष्टी करताहेत म्हणून का हे विज्ञान युग ? नाही. तर सामान्य माणसांनीदेखील प्रत्येक गोष्ट पारखून पडताळून जगण्याची जिज्ञासा ठेवणे, म्हणजे विज्ञान युग. विज्ञान ही एक जगण्याची दृष्टी आहे. कोणत्याही गोष्टीबद्दल विशेष ज्ञान देणारे ते विज्ञान, विज्ञान, रुज्ञानाचा आजचा जगभरातला विकास हा माणसाला जगाच्या अस्तित्वाबद्दल जागरूकपणे विचार करायला लावणारा आहे.
→ कथाकथन
बाबू राजेंद्रप्रसाद - साविक प्रवृत्तीचा पहिला राष्ट्रपती : १८८४ मृत्यू २८२९६३) १९३४ मध्ये बिहारमध्ये एक भीषण भूकंप झाला. हजारो माणसे मृत्युमुखी पडली. दावणीची रे जागीच मेली. इमारती कोसळल्या. परे भुईसपाट झाली. दुभंगली. विहिरी आटल्या. नद्या वाळूने भरल्या आणि डॉ. राजेंद्रप्रसाद लोकजीवन सावरण्यासाठी आपल्या असंख्य सहकान्यास पुढे झाले. तसे ते | १९०६ च्या राष्ट्रसभेच्या अधिवेशनाला उपस्थित होते. १९११ मध्ये कॉंग्रेसचे सभासद झाले. लोकसेवेचा वारसा त्यांना वडिलांपासून मिळाला होता. जन्म ३ डिसेंबर १८८४ रोजी बिहारमधल्या सारन जिल्ह्यातील जीरादेई गावी झाला. त्यांचे आजोबा हदवाचे दिवाण होते. वडील महादेव वैद्यकी करणारे लोकसेवक होते. बाबुजींचे प्राथमिक शिक्षण पारंपरिक पद्धतीने एका मौलबीकडे झाले. उर्दू-फारसी भाषेचे तन्न झाले. १९०३ सालच्या कलकत्ता विद्यापीठाच्या मॅट्रिकच्या परीक्षेत २० हजार विद्यार्थ्यात ते पहिले आले. उच्च शिक्षण प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये झाले. १९०६ मध्ये बी. ए., | १९०८ मध्ये एम. ए., १९०९ मध्ये एल. एल. बी. व १९१५ मध्ये एल. एल. एम. झाले. राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, इतिहास, रसायनशास्त्र, गणित या विषयांचा सखोल अभ्यास केला. प्रफुल्लचंद्र रे व डॉ. जगदीशचंद्र बोस हे त्यांच्या संपर्कात आले. हे दोघेही त्यांचे प्राध्यापक होते. काही काळ राजेंद्रबाबूंनी |बुजफ्फरपूर शहरातील भूमिहार महाविद्यालयात प्राध्यापकाचे कार्य केले. त्यानंतर त्यांनी १९१९ साली कलकता हायकोर्टात वकिली सुरू केली. कलकता द्यापीठाचे कुलगुरू आशुतोश मुखर्जी यांनी त्यांना विधी महाविद्यालयातील कायद्याचे अध्यापक नेमले. त्यांची कितीही उत्तम चालली होती. १९१७ माली त्यांनी म. गांधींना चंपारण्याच्या लढ्यात सोबत केली. नीळ उत्पादक शेतकऱ्यांवर इंग्रज सरकारने जाचक निर्बंध लादले. शेतकन्यावर उपासमारीची आली. गांधी बॅरिस्टर होते. त्यांनी लोकन्यायालय संघटना उभारली. बाबूजी त्यात सामील झाले. ते कायदेपंडित होते, भाषाप्रभू होते, लोकसंग्राहक १९१९ साली रौलेट अॅक्टलाविरोध करणारे आंदोलन उभे राहिले. बाबूजी त्यात सहभागी झाले. १९२० साली असहकाराच्या आंदोलनात ते सामील झाले. १९३० साली कायदेभंगाच्या चळवळीत ते पुढे झाले. १९३४ मध्ये बिहारच्या भूकपात विधायक कार्यात त्यांनी सहभाग घेतला. ते काँग्रेसचे अध्यक्ष ते हिंदी भाषेचे कट्टर पुरस्कर्ते होते. पाटण्याच्या हिंदी साहित्यसंमेलनाचे अध्यक्षस्थान त्यांनी स्वीकारले. १९४२ साली स्वातंत्र्य आंदोलनाच्या चले बाब मोहिमेत इंग्रजांनी त्यांना अटक केले. २ सप्टेंबर १९४६ साली ते हंगामी मंत्रिमंडळात सामील झाले. २६ जानेवारी १९४९ साली घटना मंजूर होऊन ते । घटनेनुसार पहिले राष्ट्रपती झाले. १९६२ साली त्यांनी स्वेच्छेने राष्ट्रपतिपद सोडले. ११ मे १९६२ ला त्यांनी राष्ट्रपतिपदाची सूत्रे डॉ. राधाकृष्णन् यांच्या ती दिली. २८ फेब्रुवारी १९६३ रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. 'राजेंद्र युग मावळले!' असे उद्गार पंतप्रधान जवाहरलालजींनी सद्गदित होऊन काढले. देशाने एक युगान्त पाहिला.
शैक्षणिक बातम्या ग्रुप जॉइन करा
→ सुविचार
• अखंड परिश्रम आणि प्रयत्नांची पराकाष्ठा यांनी राष्ट्र महान बनत असते
. • जिज्ञासा ही सर्व शोधांची जननी
दिनविशेष
• राष्ट्रीय विज्ञान दिन १९८७ चंद्रशेखर वेंकट रमण यानी कशाच्या त्या संशोधन (रामन परिणाम) या दिवशी प्रसिध्दीस दिले. याबद्दल पुढे त्यांना नोबेल पारितोषिक (१९३१) मिळाले. यामुळे हा दिवस 'राष्ट्रीय विज्ञान दिन' म्हणून साजरा केला जातो. याच दिवशी फिलीप हेंच यांचा जन्म झाला (१८०६-१९६५) त्यांनी कॉर्टिझोन या रसायनाचा शोध लावला १९५० साल वैद्यक शास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले. याच दिवशी लायन्स पॉलिंग (१९०१) यांचा जन्म झाला. त्यांना १९५४ साली तर १९६२ मध्ये शांततेचे नोबेल पारितोषिक मिळाले. अशा तऱ्हेने दोन नोबेल पारितोषिके मिळविण्याचा पहिला मान त्यांना मिळाला.
→ मूल्ये
-• विज्ञाननिष्ठा, राष्ट्रप्रेम, आंतरराष्ट्रीय सामंजस्य.
→ अन्य घटना
• पं. जवाहरलाल नेहरू यांच्या पत्नी श्रीमती कमला नेहरू यांचा मृत्यू १९३६
• भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद स्मृतिदिन १९६३
→ उपक्रम
• उपलब्ध वैज्ञानिक उपकरणांचे व त्यांच्या चित्रांचे व अन्य साहित्याचे प्रदर्शन भरविणे. • उपकरणांमागील वैज्ञानिक कारणमीमांसा शोधण्याची सवय मुलांमध्ये जोपासणे.
→ समूहगान -
• आम्ही बालक या देशाचे, शिकू धडे सारे विज्ञानाचे...
सामान्यज्ञान
• पृथ्वीवरील महासागर व त्यांचे क्षेत्रफळ चौ. कि. मी. (सुमारे)
जगातील महासागर :
नाव
१. पॅसिफिक महासागर
२. अटलांटिक महासागर
३. हिंदी महासागर
४. आर्क्टिक महासागर
: विस्तार (हजार चौ. किमी. मध्ये)
१,६५,३८४
७२,४८१
८२,२१७
१४,०५६
सरासरी (मीटर)
४,२८०
१,२०५
३.९२६
३,९६३
खोली
सर्वाधिक (मीटर)
१०,९००
९,२१९
८,०४७
५,४४१
👉संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी
👉 आधुनिक शेती ग्रुप जॉइन करा
→ उपक्रम
• मुलांकडून वर्ग व परिसर सफाई करवून घेणे, कस्तुरबांचे चरित्र जाणून घेणे.
समूहगान -•
साथी हाथ बढाना, एक अकेला थक जायेगा मिलकर बोझ उठाना....
सामान्यज्ञान
• जगातील काही नद्या व त्यांची लांबी.
• अॅमेझॉन - द. अमेरिका - ६७१२ कि. मी.
• कांगो - आफ्रिका - ४६४० कि. मी.
• मिसिसिपी - अमेरिका - ५९३६ कि. मी.
• गंगा भारत २६४० कि. मी.
.
👉संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी
👉 आधुनिक शेती ग्रुप जॉइन करा
*****************************************************************************
🛑 *संपूर्ण अभ्यास* 🛑
*पहिली ते दहावी अभ्यास, शिष्यवृत्ती, मराठी हिंदी इंग्रजी व्याकरण, गोष्टी,story साठी भेट दया*
*https://www.godavaritambekar.com/p/blog-page_47.html?m=1*
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
🔮 *वर्णनात्मक नोंदी 1ली ते 5वी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_99.html?m=1
🔮 *वर्णनात्मक नोंदी 6 वी ते 8वी*
https://www.godavaritambekar.com/p/5-8.html?m=1
📕📗📘📙📕📗📘📙
*✳️इयत्ता दहावी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_34.html?m=1
✳️ *इयत्ता नववी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_93.html?m=1
*✳️इयत्ता आठवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_60.html?m=1
*✳️इयत्ता सातवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_32.html?m=1
*✳️इयत्ता सहावी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_5.html?m=1
✳️ *इयत्ता पाचवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_64.html?m=1
*✳️इयत्ता चौथी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_65.html?m=1
*✳️इयत्ता तिसरी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_26.html?m=1
*✳️इयत्ता दुसरी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_19.html?m=1
*✳️इयत्ता पहिली सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/i.html?m=1
■■■■■■■■■■◆◆◆◆◆■■■■■■■■
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा