3 फेब्रुवारी- दैनंदिन शालेय परिपाठ
👉संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी
प्रार्थना
- ॐ असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय...
→ श्लोक -
जे खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी रती वाढो । भूतां परस्परे पडो । मैत्र जीवाचें ॥ ज्ञानेश्वरी पसायदान.
→ जय मात की दुष्टांची वाकडी नजर सरळ होवो, आणि त्यांच्या अंतःकरणात सत्कृत्यांबद्दल प्रेम वाढीस लागो. आणि सर्व भूतमात्रांमध्ये परस्पर जीवाची मैत्री उत्पन्न होवो.
चिंतन-
माणसाचे मन हे परमेश्वराला जागेपणी पडलेले एक स्वप्न होय. - संत बहिणाबाई चौधरी. 'व्यक्ती तितक्या प्रकृती' असे म्हटले जाते. माणसाच्या वर्तनातून त्याचे वेगळेपण चटकन लक्षात येऊ शकते. मांडीचे मांस कापून देणाऱ्या शि राजासारखे उदार मन, वनवासात गेलेल्या रामाच्या पादुका सिंहासनावर ठेवून त्यांच्या नावाने राज्य चालविणाऱ्या भरताचे बंधुभावाने ओथंबलेले मर रणांगणात आपलेच नातेवाईक आपले शत्रू म्हणून मारावयाचे या कल्पनेने हतबल झालेल्या अर्जुनाचे मन, रात्री वेश बदलून फेरफटका मारतांना बुद्ध | रोगी लोकांचे दर्शन झाल्याने व्यथित होऊन विरक्ती आलेल्या राजा सिद्धार्थाचे मन, सिकंदराकडे आपले राज्य परत मागणाऱ्या पौरस राजाचे धैर्यशाली मन, स्वराज्यासाठी वज्रासारखे कठीण झालेले स्वातंत्र्ययोद्ध्याचे मन, फुलराणीसाठी वेडावलेले बालकवींचे कोमल मन. अशी कितीतरी उदाह बहिणाबाईंचे वरील विधान स्पष्ट करताना देता येतील.
→ कथाकथन -
परीस व लोखंड' एक वीर पुरुष लढाईमध्ये मृत्युमुखी पडला. त्याची म्हातारी बायको अतिशय गरिबीमध्ये दिवस व अनुभवा जीवसृष्टीच्या करणारे लोक देशासाठी प्र | होती. ते बघून बिरबलाला खूप वाईट वाटले. बिरबल त्या म्हातारीला म्हणाला, "आजी, तुमच्या नवऱ्याची गंजलेली आणि | असलेली तलवार घेऊन उद्या दरबारात या आणि मी सांगतो तसं करा.” ठरल्याप्रमाणे म्हातारी आजी दुसऱ्या दिवशी दरबारात आ ती तलवार बादशहासमोर ठेवत म्हणाली, "महाराज, माझ्या शूर आणि हुशार नवऱ्याची ही एवढीच एक आठवण आहे. मी इतके दिव जपून ठेवली आहे, पण आता माझे वय झाले आहे. मी केव्हा जाईन ते सांगता येत नाही; म्हणून सांगते, 'ही मौल्यवान वस्तू आपण आपल्या ठेवा." बादशहाने ती तलवार हातात घेऊन बघितली, पण ती परत म्हाताऱ्या आजीकडे देऊन म्हटले, 'बाई, ही गंजलेली तलबार उपयोगाची नाही. मग आमच्याजवळ ठेवून तरी तिचा उपयोग काय? आपण ही परत घेऊन जाणंच योग्य आहे.' बादशहाचे बोलणे ऐकून महा खूप निराश झाली आणि दरबारातून जाण्यासाठी म्हणून निघाली. ते बघून बादशहाला तिची दया आली. त्याने खजिनदाराला पाच मोहरा खिश | देण्याचा हुकूम सोडला. इतक्यात दरबारामध्ये "अरेरे फार वाईट हे ! च् च् च् !" असे उद्गार ऐकू आले. ते बिरबलानेच म्हटले ते ऐकून बादशहा पटकन बिरबलाला म्हणाला, "क्या हुआ बिरबल?” “महाराज !” बिरबल उत्तरला, “दगड असलेला परीस, पण | नुसत्या स्पर्शानेसुद्धा लोखंडाचे सोने होते; पण या तलवारीचं पहा. तलवारीला आपला स्पर्श होऊन ती तशीच राहिली. म्हणजे एके काढ सरदाराची ही पत्नीसुद्धा किती दुर्दैवी आहे ? हा विचार माझ्या मनात आला. त्यांचं मला फार वाईट वाटलं !" बिरबलाचे बोलणे ऐकून त्याला म्हणायचे आहे, ते बादशहाला चांगलेच समजले. आपल्याकडच्याच शूर सरदाराच्या पत्नीला अशा परिस्थितीत दिवस काढावे लागत हे बादशहा समजला. त्यांनी खजिनदाराला सांगितले की, "त्या बाईची ही तलवार आपल्याकडे ठेऊन घ्या आणि तिच्या वजनाएवढे सोन द्या. बादशहाचा हुकूम ऐकून म्हाताऱ्या बाईला आणि बिरबलाला दोघांनाही आनंद झाला.
→ सुविचार
• कर्तृत्वाची भरारी माणसाला अमरत्व मिळवून देते. महात्मे आपत्तीत सापडले तरी आपला स्वभाव सोडत नाहीत. • पशु-पक्षीसुद्धा कृतज्ञता व प्रेम दाखवितात, मग माणसाने किती थोरपणाने वागले पाहिजे बरे ?
दिनविशेष
• प्रभातकुमार मुखोपाध्याय या प्रसिद्ध बंगाली साहित्यिकाचा जन्मदिन १८७३ : प्रभातकुमार मुख | टागोरांनंतरचे बंगालमधील प्रसिद्ध कादंबरीकार व लघुकथाकार होत. सरलता आणि सूक्ष्म विनोदबुद्धी हे त्यांचे साहित्यविशेष होत त्यांचा पहिला कथासंग्रह १८९९ मध्ये प्रकाशित झाला. 'मानसी ओ मर्मवाणी' या मासिकाचे त्यांनी १४ वर्षे संपादन केले. या १४ कादंबन्या व तितकेच कथासंग्रह आहेत.
मूल्ये -
• साहित्याभिरुची
• पशु-पक्षीसुद्धा कृतज्ञता व प्रेम दाखवितात, मग माणसाने किती थोरपणाने वागले पाहिजे बरे ?
→ अन्य घटना
• इंग्रजांना सळो की पळो करून सोडणारा जेजुरीच्या खंडोबाचा थोर भक्त रामोशी ऊर्फ उमाजी नाईक याला फाशी,
→ उपक्रम
• विद्युत्शक्तीवर धावणारी भारतातील पहिली रेल्वेगाडी मुंबई ते कुर्ला या लोहमार्गावर धावू लागली - १९२५ -
• मराठीतील 'गड आला पण सिंह गेला, माचीवरचा बुधा, श्यामची आई' अशा कादंबऱ्या मुलांकडून वाचून घ्याव्यात
👉संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी
→ समूहगान
• बलसागर भारत होवो, विश्वात शोभूनी राहो..
→ सामान्यज्ञान
• युद्धात बंदुकांच्या आवाजाने बहिरेपणा येऊ शकतो, हे इ.स. १५९१ मध्ये लक्षात आले. इ.स. १८७२ मध्ये नावाच्या युद्धनौकेवरून ८० तोफा डागल्यानंतर अॅडमिरल रोडने हे चौदा दिवस पूर्ण बहिरे झाले होते. इलेक्ट्रॉनिक्सच्या दवाखान्यात जा २४ तासांत ११० चुका झाल्या. तर आवाज कमी झाल्यानंतर तेवढ्याच वेळात फक्त ७ चुका झाल्या. भारतात आवाजाची पातळी दरमहा दुप्पट होत आली आहे. मानवनिर्मित आवाजाच्या तीव्रतेमुळे एकविसाव्या शतकातील भारतीय बहिरे होण्याची भीती आहे. पुण्यातील नियंत्रण करणाऱ्या बहुतांश पोलिसांना लवकर कर्णबधिरता आल्याचे एका पाहणीत आढळून आले आहे. मद्रास, कोईमतूर, कोचीन आणि ि येथील ध्वनिपातळीची पाहणी केली असता २५ टक्के कामगारांना ऐकू येण्यात अडचणी असल्याचे आढळून आले आहे.
👉संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी
*****************************************************************************
🛑 *संपूर्ण अभ्यास* 🛑
*पहिली ते दहावी अभ्यास, शिष्यवृत्ती, मराठी हिंदी इंग्रजी व्याकरण, गोष्टी,story साठी भेट दया*
*https://www.godavaritambekar.com/p/blog-page_47.html?m=1*
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
🔮 *वर्णनात्मक नोंदी 1ली ते 5वी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_99.html?m=1
🔮 *वर्णनात्मक नोंदी 6 वी ते 8वी*
https://www.godavaritambekar.com/p/5-8.html?m=1
📕📗📘📙📕📗📘📙
*✳️इयत्ता दहावी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_34.html?m=1
✳️ *इयत्ता नववी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_93.html?m=1
*✳️इयत्ता आठवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_60.html?m=1
*✳️इयत्ता सातवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_32.html?m=1
*✳️इयत्ता सहावी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_5.html?m=1
✳️ *इयत्ता पाचवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_64.html?m=1
*✳️इयत्ता चौथी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_65.html?m=1
*✳️इयत्ता तिसरी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_26.html?m=1
*✳️इयत्ता दुसरी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_19.html?m=1
*✳️इयत्ता पहिली सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/i.html?m=1
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा