14 मार्च दैनंदिन शालेय परिपाठ
👉संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी
👉सरळ सेवा भरती परीक्षा प्रश्नसंच ।। General knowledge
👉 आधुनिक शेतीविषयक माहिती
👉 आधुनिक शेती ग्रुप जॉइन करा
→ प्रार्थना
- जोत से जोत जगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो..
. → श्लोक
(दोहे) - जो काई लोरै परम सुख, तऊ राखै मन सन्तोष । रविदास जहां संतोष है, तहां न लागे दोष ।। - रविदास दर्शन
जर कुणाला सुखी रहायचं आहे तर त्याने मनामध्ये समाधान ठेवले पाहिजे. जेथे समाधान आहे तेथे कोणताच दोष किंवा विकार येऊ शकत नाही.
→ चिंतन
नको फक्त मनोरथ, यत्न करा भगीरथ - केवळ मनोरथ करून, मनोराज्य रंगवत बसून काहीही साधन नाही. ध्येयसिध्दीसाठी दीर्घोद्योग हवा. धडपड हवी, चिकाटी हवी, अपार कष्टही हवेत, जे धडपडतात तेच अंती यशस्वी होतात. भगीरथ प्रयत्नांमुळेच ध्येयाप्रत पोहोचता येते.. माझे कार्य निश्चितच सिध्दिला जाईल. अशा दृढनिश्चयाने माणसाने आळस सोडून कामाला लागले पाहिजे. दृढनिश्चय, प्रसन्नता आणि आशा | मनामध्ये ठेवून आपल्या सर्व सामर्थ्यानिशी कार्यसिध्दीच्या कामाला लागले पाहिजे.
→ कथाकथन
- | आणि त्याच्या अपेक्षेपेक्षाही उत्तम प्रकारे त्याने मॅरेथॉन पूर्ण केली. दुसऱ्याला आपली आधीची कामगिरी सुधारायची होती आणि त्याने ती गोष्ट केली | तिसऱ्या माणसाने आयुष्यात कधीही मॅरेथॉनमध्ये भाग घेतला नव्हता. त्याचा उददेश स्पर्धेचे पूर्ण अंतर धावणे एवढाच होता आणि ते त्याला जमल | यावरून आपल्या काय लक्षात येतं? मॅरेथॉनमध्ये भाग घेण्याचे उद्देश वेगवेगळे होते आणि तिघांनीही ते पूर्ण केले. म्हणून शर्यत जिंकली नाही तरीही | आपापल्या उद्दिष्टात ते सर्वचजण सफल झाले. मार्क ट्वेनने म्हटल्याप्रमाणे, सन्मानाला लायक असूनही तो न मिळणं हे लायकी नसताना सन्मान मिळण्यापेक्षा चांगल असतं. कारण एखादी गोष्ट मिळण्यापेक्षा ती मिळवण्याला लायक असण्यातच खरी प्रतिष्ठा आहे. माणसाने फक्त जिंकण्यासुन उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले तर जिंकण्यापासून मिळणारे इतर अनपेक्षित फायदे त्याला कदाचित मिळणार नाहीत. जिंकण्यापेक्षासुध्दा सन्माननं जिंका आणि जिंकण्यापेक्षा सन्मानाने हरण्यात कदाचित तयारीचा अभाव दिसून येईल. परंतू अप्रामाणिकपणे जिंकण्यात चारित्र्याचा अभाव दिसून येत आपण काहीही गैर केलं तरी ते उघडकीला येणार नाही हे माहित असताना एखादा माणूस कसा वागेल, यावरून त्याच्या चारित्र्याची खरी कल्पना येते स्वतःची सचोटी, प्रामाणिकपणा याच्याशी तडजोड करून झटपट जिंकण्याचा मार्ग स्वीकारणे हे काही योग्य नाही. तुम्ही कदाचित विजयी ठराल. पण वस्तुस्थिती माहिती असल्यामुळे तुम्हाला विजयाचा निखळ आनंद कधीही मिळणार नाही. एखादे पदक मिळवण्यापेक्षा एक चांगला चारित्र्यवान माणूस म्हणून मान्यता मिळवणे अधिक महत्वाचं असतं.
→ सुविचार
- • काही पराभव हे विजयापेक्षाही अधिक उन्नत करणारे, उदात्त असतात. -
• मायकेल द. मोन्तेन
• सुख, दुःख, संकट आणि यश या सर्वांमध्ये राहतो त्याचं हास्य खरोखरच सुंदर असतं.
→ दिनविशेष -
• चित्रपट बोलू लागला : मुंबईच्या इंपीरियल फिल्म कंपनीने हिंदी भाषेत तयार केलेला भारताचा पहिला बोलपट 'आलम | मुंबईच्याच नॉव्हेल्टी या थिएटरमध्ये दाखविला गेला. त्यापूर्वी भारतात मूक चित्रपट बनत असत. चित्रपट बोलायला लागला आणि चित्रपट जग क्रांती झाली. मास्टर विठ्ठल आणि झुबेदा यांनी त्यातील प्रमुख भूमिका केल्या होत्या. या बोलपटात किमान पंचवीस तरी गाणी होती. पुढच्याच | ६ फेब्रुवारी १९३२ मध्ये पुण्याच्या प्रभात फिल्म कंपनीने मराठी भाषेतील पहिला बोलपट 'अयोध्येचा राजा' हा चित्रपट प्रकाशित केला. हा | मराठी चित्रपटांमध्ये अजरामर ठरला. चित्रपट जगतात त्याने क्रांती घडविली. त्याच वर्षी सरस्वती सिनेटोनने भालजी पेंढारकर लिखित-दि 'श्यामसुंदर' हा बोलपट प्रदर्शित केला. या चित्रपटाने मुंबईच्या वेस्टएंड चित्रपटगृहात (हल्लीचे नाझ) रौप्यमहोत्सव साजरा करून पहिल्या भारत रौप्यमहोत्सवी चित्रपटाचा मान मिळविला होता.
→ मूल्ये
• ज्ञानलालसा, संशोधक वृत्ती, आत्मविश्वास. घटना - •
• अन्य
आल्बर्ट आईनस्टाईन जन्मदिन - १८७६ • समाजवादी विचारसरणीचे प्रणेते व समाजशास्त्रज्ञ कार्लमार्क्स स्मृतिदिन - १८०१ • डॉ. राधाकृष्णन यांच्या हस्ते साहित्य अकादमीची स्थापना - १९५४.
→ उपक्रम
-• संशोधकांनी लावलेले शोध याबद्दल माहिती मिळवून काचपेटीत प्रदर्शित करणे.
• चित्रपटाच्या इतिहासातील महत्वाच्या टप्प्यांची माहिती मिळवा
. → समूहगान -
● देश हमारा धरती अपनी, हम धरती के लाल...
→ सामान्यज्ञान -
• १९६४ मध्ये राष्ट्रीय पुराभिलेख संग्रहालय (नॅशनल फिल्म अर्काईव्ह ऑफ इंडिया) पुणे येथील फिल्म इन्स्टिटयूट मध्ये स्था झाले. महत्वाचे जुने-नवे चित्रपट जतन करणे हे या संस्थेचे काम आहे. अनेक दुर्मिळ चित्रपट या संग्रहालयात असून जगातील मोठ्या ि संग्रहालयांपैकी हे एक आहे.
शिखर-पर्वतरांग
१. माऊंट एव्हरेस्ट (नेपाळ) -हिमालय
२. के-२ (गॉड्विन ऑस्टन) (भारत) -हिमालय (काराकोरम)
३. कांचनजंगा (भारत) शिख-हिमालय
४. नंदादेवी (भारत) -हिमालय
५. माऊंट कम्युनिस (रशिया-पामीर पठार
६. आकोनकाग्वा (अर्जेंटिना) -ॲण्ड
७. माऊंट मॅकिन्ली (अमेरिका) -रॉ की
८. किलिमांजारो (टांझानिया) -किलिमांजारो
९. मौंट इल्ब्रूस (रशिया) -कॉकेशस
१०. माऊंट टलॅन्क (फ्रान्स) -ऑस्ट्रेलियन
११. माऊंट कॉसिअस्को (ऑस्ट्रेलिया)-आल्प्स
.
👉संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी
👉सरळ सेवा भरती ।। General knowledge
👉 आधुनिक शेतीविषयक माहिती
👉 आधुनिक शेती ग्रुप जॉइन करा
*****************************************************************************
🛑 *संपूर्ण अभ्यास* 🛑
*पहिली ते दहावी अभ्यास, शिष्यवृत्ती, मराठी हिंदी इंग्रजी व्याकरण, गोष्टी,story साठी भेट दया*
*https://www.godavaritambekar.com/p/blog-page_47.html?m=1*
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
🔮 *वर्णनात्मक नोंदी 1ली ते 5वी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_99.html?m=1
🔮 *वर्णनात्मक नोंदी 6 वी ते 8वी*
https://www.godavaritambekar.com/p/5-8.html?m=1
📕📗📘📙📕📗📘📙
*✳️इयत्ता दहावी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_34.html?m=1
✳️ *इयत्ता नववी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_93.html?m=1
*✳️इयत्ता आठवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_60.html?m=1
*✳️इयत्ता सातवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_32.html?m=1
*✳️इयत्ता सहावी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_5.html?m=1
✳️ *इयत्ता पाचवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_64.html?m=1
*✳️इयत्ता चौथी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_65.html?m=1
*✳️इयत्ता तिसरी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_26.html?m=1
*✳️इयत्ता दुसरी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_19.html?m=1
*✳️इयत्ता पहिली सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/i.html?m=1
■■■■■■■■■■◆◆◆◆◆■■■■■■■■
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा