१६ मार्च :
👉संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी
👉आधुनिक शेतीविषयक माहिती
👉 आधुनिक शेती ग्रुप जॉइन करा
→ प्रार्थना
- ईश्वर अल्लाह तेरे नाम, सबको सन्मति दे भगवान....
→ श्लोक
(दोहे) सुरा सो पहचाने, जो लढे दीन के हेत । - जो पुर्जा-पुर्जा कट मरे, कबहु न छोडे खेतं ।। - संत रविदास.
जय-माि मनुष्य दीन-दुःखी लोकांसाठी संघर्ष करतो, लढतो, त्याच्या शरीराचे अंग-अंग जरी कापले गेले तरी तो रणांगण सोडून पळत नाही, तोच आणि खरेपणाची हीच ओळख आहे. - संत शिरोमणी गुरू रविदास. शूरवीर आहे
→ चिंतन
- इतरांनी आपल्याशी जसे वागावे असे आपल्याला वाटते तसे आपण दुसऱ्याशी वागणे यालाच धर्म म्हणतात. भगव्या किंवा हिरव्या वस्त्रात धर्म नसतो. तो नसतो पुराणात ना कुराणात, पूजा करणे किंवा नमाज पडणे एवढ्या पुरताही धर्म मर्यादित नसतो. प्रत्येक्ष प्राणिमात्रात ईश्वराला पाहणे, स्वतःला पाहणे हा धर्म हे समजून घ्यायला पूजेची किंवा नमाजाची, वरच्या वस्त्रांची, वेदांची, बायबलची कि कुराणाची मदत होते एवढेच. ज्याला सगळ्यात परमेश्वर दिसतो असा धार्मिक माणूस कधी कुणावर अत्याचार करेल ? या जगात झाली ती धर्म न कळणाऱ्यांकडून स्वामी चिदानंद सरस्वती.
कथाकथन
- 'विल्मा रुडॉल्फ' : विल्मा रुडॉल्फ हिचा जन्म अमेरिकेतील टेनेसी येथील एका गरीब कुटुंबात झाला. वयाच्या | वर्षी एकाच वेळी न्यूमोनिया आणि लोहितांग ज्वर यांनी तिच्या दोन्ही फुफ्फसावर हल्ला चढविला. हे दोन्ही आजार एकाच वेळी होण मृत्यूला आमंत्रणच. यामुळे पोलिओ होऊन ती पांगळी झाली. आधारासाठी सळई असलेले बूट चालायला ती वापरू लागली, 'तुला | जमिनीवर पाय ठेवता येणार नाही,' असं डॉक्टरांनी तिला सांगितलं. परंतु तिची आई तिला प्रोत्साहन देत राहिली. ती विल्माला | 'देवाने दिलेली क्षमता, चिकाटी आणि विश्वास यांच्या आधाराने तू तुला पाहिजे ते हस्तगत करू शकशील.' विल्मा म्हणाली, 'मला वेगवान धावपटू व्हायचं आहे.' वयाच्या नवव्या वर्षी डॉक्टरांचा सल्ला धुडकावून तिने आधाराचे बूट काढून टाकले. ती जमिनीवर कधीही पा | शकणार नाही, असे डॉक्टर म्हणाले होते. पण, तिने पहिले पाऊल टाकलं. वयाच्या तेराव्या वर्षी तिने धावण्याच्या स्पर्धेत भाग घेतला. मागे राहत ती शेवटी आली. पण, ती दुसऱ्या, तिसऱ्या, चवथ्या स्पर्धेत भाग घेतच राहिली. असं करता करता शेवटी एक दिवस ती पहिली वयाच्या पंधराव्या वर्षी ती टेनेसी स्टेट युनिव्हर्सिटीत गेली. तेथे तिला एड टेंपल नावाचा प्रशिक्षक भेटला. ती त्याला म्हणाली, 'मला का सर्वात वेगवान धावपटू व्हायचे आहे.' टेंपल म्हणाला, 'तुझी जर तशीच जिद्द असेल तर तुला कोणी थांबवू शकणार नाही. मी तुला मदत क आणि एके दिवशी ती ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाली. ऑलिम्पिकमध्ये तर उत्तमातील उपाशी तुमची स्पर्धा असते. ज्युटान धावपटू-बरोबर विल्माची स्पर्धा होती. ज्युटा हेन तोपर्यंत एकदाही पराभूत झाली नव्हती. सर्वात प्रथम १०० मीटरची शर्यत होती. ि ज्युटा हेनला हरवलं आणि पहिलं सुवर्णपदक मिळवलं. दुसरी शर्यत २०० मीटरची होती. विल्माने ज्युटाला दुसऱ्यांदा हरवलं आणि सुवर्णपदक जिंकलं. तिसरी ४०० मीटरची रीलेची शर्यत होती आणि पुन्हा एकदा विल्माची ज्युटाशी गाठ होती. रीलेमध्ये सर्वात वेगवान शेवटच्या टप्प्यात धावतो. त्या दोघीही आपापल्या संघाच्या आधागतंभ होत्या. पहिल्या तीन धावपटू व्यवस्थित धावल्या आणि बॅटन व्यवस्थित हाताळलं. विल्माच्यावेळी मात्र तिच्या हातून बॅटन खाली पडलं; परंतु दुसऱ्या टोकाला ज्युटाला वेग घेताना पाहिले आि बॅटन उचललं, अचाट वेगाने यंत्रवत धावून तिसऱ्यांदा तिनं ज्युटाला हरवलं. तिसरं सुवर्णपदक पटकावलं, इतिहास घडवला, पोलि झालेली महिला १९६० च्या ऑलिम्पिकमध्ये जगातील सर्वात वेगवान धावपटू ठरली.
सुविचार -
• 'लौकिक पाहिजे असेल, तर काहीतरी अलौकिक करून दाखवा.'
→ दिनविशेष
. प्र.बा. गजेंद्रगडकर जन्मदिन १९०१ सर्वोच्च न्यायालयाचे माजी प्रमुख न्यायमूर्ती विधीवेत्ते व एक श्रेष्ठ
जन्म व प्राथमिक शिक्षण सातारा येथे १९१८ मध्ये विशेष प्रावीण्यासह मेटिक, उच्चशिक्षण पुण्यास, शैक्षणिक जीवनात अत्यंत बुध्दिमान | म्हणून ते चमकले. सन १९२६ मध्ये मुंबई उच्च न्यायालयात वकिली करण्यास सुरूवात. १९४५ मध्ये ते मुंबई उच्चन्यायालयाचे एक न्यायाधी | आणि १९६४ ते १९६६ अशी दोन वर्षे ते सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख न्यायमुर्ती होते; निवृत्त झाल्यावर ते मुंबई विद्यापीठाचे चार वर्ष आयोग, मुंबईची एशियाटिक सोसायटी, रामकृष्ण मिशन आश्रम, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मध्यवर्ती मंडळाचे संचालक म्हणूनही त्यांसे केले. १९७२ साली त्यांना पद्मभूषण हा किताब देऊन राष्ट्रपतींनी त्यांच्या कार्याचा गौरव केला. विचारप्रवर्तक स्वरुपाचे बरेच लेखन त्यांनी केल
→ मूल्ये
ज्ञानलालसा, नेतृत्व, व्यासंग, न्यायप्रियता. कुलगुरु होते, ि
→ अन्य घटना -
• बाबर व महापराक्रमी रजपूत राजा राणा संग यांच्यामध्ये फत्तेपूर शिक्री येथे तुंबळ युध्द होऊन रजपुतांचा पराभव झाला - १ कालिदासाचे संस्कृत नाटक 'अभिज्ञान शाकुंतल' डोक्यावर घेऊन नाचणारा व जर्मन भाषेत भाषांतर करणारा महाकवी गटे यांचे निधन - १०
• • डॉ. डब्ल्यू. एन. हाफकीन यांनी भारतात येऊन कॉलरा रोगावर लस शोधून काढली. त्यांचा जन्मदिन - १८६०
• जगातील पहिले | उडविण्याचा प्रयोग अमेरिकेतील डॉ. रॉबर्ट गोडार्ड या शास्त्रज्ञाने केला. १९२६
• सावरकरांचे बंधु व थोर क्रांतिकारक बाबाराव ऊर्फ गणेश सावरकर यांचे निधन १९४५
• कोल्हापूर दरबारातील प्रसिध्द गायक अल्लादिया खाँ यांचे निधन - १९४६.
→ उपक्रम
• प्र.बा. गजेंद्र गडकर यांचे जीवनचरित्र कथन करणे.
→ समूहगान
• आओ बच्चों तुम्हे दिखाएँ झांकी हिंदुस्तान की... - -
→ सामान्यज्ञान
•प्रनेरिसा हा प्राणी डोके आणि धड या दोनच भागांचा असतो. डोके व धड यामध्ये तो कापला तर घडाला नवे डोके - आणि डोक्याला नवे घड फुटते.
👉संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी
👉सरळ सेवा भरती ।। General knowledge
👉 आधुनिक शेतीविषयक माहिती
👉 आधुनिक शेती ग्रुप जॉइन करा
*****************************************************************************
🛑 *संपूर्ण अभ्यास* 🛑
*पहिली ते दहावी अभ्यास, शिष्यवृत्ती, मराठी हिंदी इंग्रजी व्याकरण, गोष्टी,story साठी भेट दया*
*https://www.godavaritambekar.com/p/blog-page_47.html?m=1*
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
🔮 *वर्णनात्मक नोंदी 1ली ते 5वी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_99.html?m=1
🔮 *वर्णनात्मक नोंदी 6 वी ते 8वी*
https://www.godavaritambekar.com/p/5-8.html?m=1
📕📗📘📙📕📗📘📙
*✳️इयत्ता दहावी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_34.html?m=1
✳️ *इयत्ता नववी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_93.html?m=1
*✳️इयत्ता आठवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_60.html?m=1
*✳️इयत्ता सातवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_32.html?m=1
*✳️इयत्ता सहावी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_5.html?m=1
✳️ *इयत्ता पाचवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_64.html?m=1
*✳️इयत्ता चौथी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_65.html?m=1
*✳️इयत्ता तिसरी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_26.html?m=1
*✳️इयत्ता दुसरी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_19.html?m=1
*✳️इयत्ता पहिली सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/i.html?m=1
■■■■■■■■■■◆◆◆◆◆■■■■■■■■
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा