२ मार्च
प्रार्थना
आई माझा गुरू, आई कल्पतरू, सुखाचा सागरू आई माझी....
श्लोक-
काम, क्रोध, मद, लोभ, तजि जड करइ धरम कर कार । सोइ बाह्यन जानीहि कहि रविदास विचार । - रविदास दर्श
ब्राह्मण तो आहे ज्याने काम, क्रोध, मोह आणि तृष्णा इ. विकारांवर विजय मिळविलेला आहे.
→ चिंतन
राष्ट्रकार्यार्थ जीवन बेचा. मी भारतीय आहे, माझे सर्वस्व आणि अवघे जीवन जनहितासाठी, राष्ट्रसेवेसाठी आहे ही भावना मनाशी बाळगून जीवन प्रयत्न करायला हवा. स्वार्थी वृत्ती सोडून समाजासाठी, राष्ट्राच्या कल्याणासाठी झटणे हे प्रत्येकाचे कर्तव्य व्हायला हवे. 'जिणे राष्ट्रका
→ कथाकथन
'संत मीराबाई (जन्म हिचा जन्म इ.स. १४९९ मध्ये झाला. चितोडचा राजा राणा संग यांचा वडीलपुत्र भोजराजा याच्याशी मीराबाईचा विवाह झाला. १४९९ मृत्यू - २ मार्च १५४० ) मीराबाई ही मेवाड या रजपूत राजा रतनसिंह प्रार्थना ॐ असतो मा सद्गमय → श्लोक मुसलमान माँ दोस "रविदास जोति स "मुसलमान आणि हिंदू या सर्वासोच झालेले आहेत. म्हणून सगळे आपले मि चिंतन प्रसंगी अखंडित वाचीत वाचन हा आपले व्यक्तिमत्व खुला करता येतो, विज्ञान आणि तंत्रज्ञान याच युध्दात मारला गेला. तेव्हापासून मीराबाई एखाद्या तपस्वी योगिनीसारखी राहू लागली. बालपणापासून तिची श्रीकृष्णावर भक्ती होती तिचे अतिशयच प्रेम होते. रात्रंदिवस तो श्रीकृष्णाच्या चिंतनात मग्न राहत होती. ती संत शिरोमणी गुरु रविदासांची शिष्य होती. 'मीरा के प्रभु नागर, चरणकमल बलहारी रे' मीरचा प्रभू पर्वत उचलून धरणारा भगवान, त्याचे चरणकमल सर्व भय हरण करण्यास समर्थ आहेत, असे | विश्वासाने अनेक पद्यांतून सांगते. मीराबाई चारचौघात उघड भजन करीत असे. राजघराण्यातील पडदानशीन स्त्रीने असे वागणे तत्कालीन रुचले नाही. तिचा अतिशय छळ झाला. नव्या राजाने म्हणजे तिच्या दिराने आपल्या बहिणीबरोबर उदाबाईबरोबर मीराबाईकडे पेट - पाठवला. मीराबाईने तो हसत हसत गळ्यात घातला, त्या सर्पाचा पुष्पहार बनला. हे वर्तमान ऐकून नवा राजा चिडला. त्याने उदाबाईबसीकर जि | प्याला पाठवला. भावाची आज्ञा मान्य करून उदाबाई मीराबाईकडे गेली. "बहिनी, नव्या राजाने तुला विष पाजण्यासाठी पाठविले आहे. | सांगताना उदाबाईचा कंठ दाटून आला, “उदाबाई, मला याचे किमपि दुःख वाटत नाही. मी माझा देह कृष्ण परमात्म्याला अर्पण केला आहे.' म्हणून ती श्रीकृष्णाच्या मूर्तीसमोर गेली. उदाबाईनं दिलेला तो विषाचा प्याला श्रीकृष्णास नैवेद्य दाखवून प्राशन केला. मीराबाईला ते विष | गोड लागले, परंतु श्रीकृष्णाची मूर्ती हिरवीगार दिसू लागली. मीराबाईने श्रीकृष्णाची प्रार्थना केली, "हे रूक्मिणीकांता, मी विष प्राशन केल्याने तु पालटावा का ? कालिया सर्पाचे अतिभयंकर विष तुला बाधले नाही आणि या विषाने तुझ्यावर परिणाम झाला, हे पाहून मला खूप दुःख झाले तू पूर्ववत होऊन मला लागलेली तळमळ दूर कर." मीराबाईची प्रार्थना ऐकून ती मूर्ती पूर्ववत झाली. ती मूर्ती लहानपणी तिला एका साधूने दिली | मीराबाईचे सद्गुरू महात्मा रैदास, रविदास, रोहिदास या नावाने ओळखले जाणारे संत शिरोमणी संत रविदास होते. नव्या राजाने मीराबाई काट्यांची शेज पाठवली. रात्री मीराबाई झोपायला गेली तर ती फुलासारखी नरम झाली. तिच्या त्या दीराने मीराबाईला मारून टाकण्याचे अनेक केले; परंतु श्रीकृष्णाने प्रत्येक वेळी तिचे रक्षण केले. श्रीकृष्णाशिवाय कशातही तिचे मन रमत नव्हते. तिला श्रीकृष्णाशिवाय राहता येत नाना म्हणाले, 'पाहुणे, तुम | श्रीकृष्णाची भक्ती तिला आनंदमय वाटत होती. सासरच्या लोकांनी दिलेला त्रास मीराबाईने भक्तीच्या जोरावर सहन केला. मीराबाई सासर स | माहेरी आली. श्रीकृष्णाच्या भक्तीसाधनेत रमलेली मीराबाई नंतर वृंदावनात गेली. तिथे तिने साधू संतांच्या सहवासात राहून अनेक भक्तीपर
•जो कर्त रचिली. साधू संतांना तिने ती गाऊन दाखविली. तिच्या पद्यरचनेमुळे तिला संतसाधुत्वाचा मान मिळाला. संत सूरदास यांची मीराबाईशी भेट होती. संत तुलसीदास हे तिच्या समकालीन होते. संतांच्या चरणी सर्व तीर्थे आहेत. त्या चरणांना ती वंदन करीत होती. गिरीधारी श्रीकृष्णाच्या तिचे ध्यान लागले होते; त्या चरणाचा तिला रात्रंदिवस ध्यास लागला होता. श्रीकृष्णप्रेमात वृंदावनी मीराबाई दंग झाली होती. राजस्थानची कन्य म्हणून ओळखली जाणारी ही प्रख्यात कवयित्री द्वारकेत जाऊन राहिली. १५४६ मध्ये ती श्रीकृष्णरूपात मिळून गेली.
→ सुविचार 1-• चारित्र्य आणि बुध्दी यांच्या साहाय्याने राष्ट्र उन्नत बनते. • जीवन म्हणजे विचार, अनुभव आणि श्रध्दा यांचे घनफळ आहे → दिनविशेष •- • संत मीराबाई स्मृतिदिन (१५४७): मध्ययुगीन भारतातील एक श्रेष्ठ कृष्णभक्त म्हणून संत मीराबाईंची ख्याती अ | मेवाड परगण्यातील कुडकी गावात इ.स. १४९५ ते १५०५ च्या दरम्यान मीराबाईचा जन्म झाला. लहानपणापासूनच मीराबाईंना कृष्णभक्तीची अभिकर ओढ लागली. कृष्णमूर्तीच्या संगतीत, साधुसंतांच्या संगतीत भजनात तहानभूक विसरून मीराबाई एकचित्त होत. त्या रसिक पण विरक्त होत्या संगीत, कला, साहित्य यांची त्यांना आवड होती. भक्तीभावाने ओथंबलेली त्यांची पदे, भजने, भारताच्या कानाकोपऱ्यात आजही गायिली जातात संत रविदासच्या (रोहिदास) हे त्यांचे गुरुंचे नाव होते. गिरिधर गोपालाच्या चरणकमलांवर त्यांनी आपले सर्वस्व अर्पण केले होते. त्यांचे संपूर्ण जीवनक कृष्णमय झाले होते. कृष्णभक्तीपायी त्यांनी अपार छळ सोसला, जननिंदेला तोंड दिले. कृष्णभेटीच्या ओढीने त्यांनी भारतभर तीर्थयात्रा केल्या द्वारकेला रणछोडजींची आळवणी करता करता त्या हरिचरणी विलीन झाल्या..
→ मूल्ये • भक्ती, श्रध्दा, निष्ठा.
→ अन्य घटना
•छत्रपती राजाराम स्मृतीदिन. १७००
•• मुंबईमध्ये कलाशाळा सुरू झाली. - १८५७ • डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी - काळाराम मंदिर प्रवेशाचा सत्याग्रह आरंभ केला. - १९३० (५ वर्ष, ७ महिने, ११ दिवस) सरोजिनी नायडू स्मृतिदिन. - १९४९
→ उपक्रम
• मीराबाईंची पदे, भजने गायला / म्हणायला शिकविणे.
• • मीराबाईंच्या जीवनातील एखाद्या घटनेवर प्रसंगनाट्य बसविणे.
→ समूहगान
• सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ताँ हमारा ...
→ सामान्यज्ञान
• अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण गोलार्धातील काही देशांमध्ये दिशासूचक वृक्ष दिसतात. त्यांची पाने सदैव दक्षिणोत असतात. त्यांची उंची फक्त २ ते २ ।। मीटर असून त्यांच्या पानांना हात लावून पाहिल्यास अंधारातही दिशाज्ञान होऊ शकते. • समुद्राच्या लाटामध्ये | अफाट ताकद सामावलेली असते. छोट्यात छोटी फुटणारी भरतीची लाट व वादळी पावसाळी फुटणारी लाट या दोहोंमध्ये १० ते १००० टन वजनाची दर चौरस मीटरला दणका देण्याची ताकद असते. यामुळे उधाणाच्या वेळी जर समुद्राचे पाणी नेहमीची रेषा सोडून पुढे आले, तर वाटेत येईल ते उद्ध्वस्त करत, गिळून टाकतच येते. पंधरा ते वीस फूट उंचीची लाट कित्येक मैलांचा किनारा उद्ध्वस्त करू शकते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा