Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

मंगळवार, १९ मार्च, २०२४

20 मार्च दैनंदिन शालेय परिपाठ

 २० मार्च


👉संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी 

👉सरळ सेवा भरती ।। General knowledge

👉 आधुनिक शेतीविषयक माहिती

👉 आधुनिक शेती ग्रुप जॉइन करा

प्रार्थना 

लाविलेला दीप प्रेमे, तेवता ठेवू चला....


 → श्लोक

  (ग्रामगीता)- काशीच्या गंगेचि कावडी । ओतावी तहानलेल्या जिवाचे तोंडी यातच तीर्थहूनि पुण्यकोडी । सांगती नाथ ।। - संत तुकडोजी 

  काशीच्या गंगेची कावड रामेश्वराला नेताना तहानलेल्या गाढवास पाणी पाजून संत एकनाथांनी त्यातच कोटी पुण्य असल्याचे सिध्द करून सांगितले. 

  

→ चिंतन

- आपल्याला परमेश्वराने दोन हातांच्या रूपाने सुंदर लेणे दिले आहे. अप्रतिम कला साकारते ती या दोन हातांमुळेच, सेवेचे पुण्यकर्म तेही दोन हातांनीच. श्रमिकांचे हात राबतात ते इतरांना भरभरून सुख देण्यासाठी. समाजसेवकांचे हात कष्टतात ते लोकहितासाठी. आपणही आपले हात तत्परतेने पुढे करायला हवेत. दान हे हातांचे भूषण.


कथाकथन

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर : भारतभूमीच्या क्षितिजावर अनेक तेजस्वी तारे चमकले. काही ताऱ्यांचे रूपांतर उ होऊन काळाच्या उदरात ते लोप पावले. परंतु एका अलौकिक ताऱ्याने आपले तेज दिवसेदिवस वाढवतच नेले. तो तारा म डॉ. बाबासाहेब आंबेडकर होत. बाबासाहेबांचे मूळ नाव भीमराव सकपाळ होते. पुढे शाळेतील आंबेडकर गुरुजींमुळे ते बाबासाहेब आंबेडकर झाले. ते मूळचे रत्नागिरी जिल् मंडणगड तालुक्यातील आंबवडे गावचे. त्यांचे वडील लष्करात होते. त्यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी महू नावाच्या गावी झाला. बाबासाहेब आईचे नाव भीमाबाई म्हणून त्यांचे पाळण्यातील नाव 'भीम' असे ठेवण्यात आले. भीमाची बुध्दी प्रखर, सतेज, तरतरीत अशी होती. मोटर वाकणार नाही, असा स्वभाव होता. गरीबीमुळे त्यांचे मॅट्रीकपर्यंतचे शिक्षण कसेबसे झाले. बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड महाराजांनी त्यांची बुध्दिमत्ता पाहून त्यांना अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी पाठविले. तेथे एम.ए.पी.एच्.डी. करून ते इग्लंडला गेले एम्.एस्सी. झाले व बार अँट लॉ ही पदवी घेऊन मायदेशी परतले. त्यांना पदोपदी अपमान, अवहेलना सहन कराव्या लागल्या. त्यानंतर ते सयाजीराव महाराजांचे लष्करी कार्यवाह म्हणून काम पाहू लागले. महाराजांच्या मदतीने त्यांनी १९२० साली मूकनायक नावाचे पाक्षिक काढले. 'बहिष्कृत हितकारिणी सभा' नावाची एक संस्था स्थापन केली. रायगड जिल्ह्यातील महाड येथे अस्पृश्य परिषद भरली होती. हजारो लोक आले होते. तेथील हजारो वर्षांची चाल मोडून २० मार्च १९२० चवदार तळ्याचे पाणी सर्वांनी प्राशन केले. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला आणि बाबासाहेब कायदामंत्री झाले. त्यांनी लिहिलेला 'दी अनटचेबल्स' हा इंग्रजी ग्रंथ झाला. विचार न पटल्यामुळे मंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि बौध धर्माच्या विचार प्रचारात ते गढून गेले. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी बौध्दधर्माची दीक्षा घेतली. बहुजनांचे कैवारी व भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब ६ डिसेंबर १९५६ रोजी हा महामानव सर्वांनाबुध्दचरणी विलीन झाला.


सुविचार - 

• सन्मार्गावर चालताना अडचणींवर मात करून निर्भयतेने पुढे जाणे यातच खरा पुरूषार्थ आहे. 

• गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या, म्हणजेच तो बंड करून उठेल. - डॉ. आंबेडकर. -


 → दिनविशेष 

 ● चवदार तळे सत्याग्रह - १९२७ : पाणी म्हणजे जीवन, निसर्गाने पाण्याच्या रूपाने सर्वांसाठी आपली कृपा जणू उधळून आहे. हे पाणी काही वर्षापूर्वी अस्पृश्यांना नाकारले जात होते. सार्वजनिक ठिकाणी अस्पृश्यांना मुक्तद्वार नव्हते. दलितोध्दारक बाबासाहेब आवेद २० मार्च १९२७ रोली अभूतपूर्व बंड केले. त्यांनी दलितांच्या प्रचंड समुदायाचे नेतृत्व केले आणि महाडचे चवदार तळे सर्वांसाठी खुले के स्वतः पायन्या उतरून खाली गेले. खाली वाकून ओंजळभर पाणी प्यायले आणि अन्य अस्पृश्यांना त्यांनी धाडसाने पाणी घ्यायला प्रवृत अस्पृश्योध्दाराच्या चळवळीत या सत्याग्रहाचे फार महत्त्व आहे. आपणही माणूस आहोत. आपल्या हक्कासाठी आपण झगडले पाहिजे → दि कीर्ती त्यांनी नाते व १९३ 


→ मूल्ये 

• समता, बंधुता, निर्भयता, चक्रव - 


→ अन्य घटना 

• इंग्लिश गणित शास्त्रज्ञ आयझॅक न्यूटन स्मृतिदिन १७२७ मुंबई ते सुएझ कालव्यापर्यंत शिडाच्या गलबताऐवजी प्रवास सुरू झाला १८३०

 • आबासाहेब घाटगे पाटील जन्मदिन १९८६

  • मराठी नाटककार वसंत शंकर कानेटकर जन्मदिन - १ 

  • बाळ सीताराम मर्ढेकर स्मृतिदिन - १९५६

   • महमंद तुघलक - दिल्लीचा लहरी सुलतान स्मृतीदिन १३५१ सनई विचार न पटल्यामुळे मंत्रापक्षाचा राजमामा दिला | बौध्दधर्माची दीक्षा घेतली. बहुजनांचे कैवारी व भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब ६ डिसेंबर रोजी ही मानव स बुध्दचरणी विलीन झाला. जाणीव या घटनेने अस्पृश्यांना झाली. 


→ उपक्रम 

• बाबासाहेब आंबेडकरांचे चरित्र वाचा 

• या प्रसंगाचे नाट्यीकरण करा.

 • डॉ. आंबेडकरांचे विचारधन फलकावर लिए - 


→ समूहगान 

• ऐका जरा 555 ध्यानी धरा, ओऽऽ बाबासाहेबांचे कार्य स्मरा... 


→ सामान्यज्ञान 

• रानगव्यांची पाणेंद्रिये विलक्षण तीक्ष्ण असतात. रानात पाण्याचे दुर्भिक्ष्य असले म्हणजे ते वरच्या पातळी वासावरून सहज शोधून कातात. शिंगानी खड्डा करून त्यात साचलेले पाणी पितात. इतर प्राण्यांना त्याचा पाणझरी म्हणून उपयोग होतो.


धरण- नदी- जिल्हा

जायकवाडी-गोदावरी-औरंगाबाद

 • राधानगरी-भोगावती-कोल्हापूर

 •  • कोयना-कोयना-सातारा

 • मांजरा-मांजरा-बीड

 •  सिध्देश्वर-पूर्णा- हिंगोली

• येलदरी-पूर्णा-परभणी 

    • खडकवासला-मुठा-पुणे

    • भंडारदरा-प्रवरा-अहमदनगर  

 • पानशेत-अंबी -पुणे

.

👉संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी 

👉सरळ सेवा भरती ।। General knowledge

👉 आधुनिक शेतीविषयक माहिती

👉 आधुनिक शेती ग्रुप जॉइन करा

*****************************************************************************

🛑  *संपूर्ण अभ्यास* 🛑

*पहिली ते दहावी अभ्यास, शिष्यवृत्ती, मराठी हिंदी इंग्रजी व्याकरण, गोष्टी,story साठी भेट दया*

*https://www.godavaritambekar.com/p/blog-page_47.html?m=1*

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

🔮 *वर्णनात्मक नोंदी 1ली ते 5वी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_99.html?m=1

🔮 *वर्णनात्मक नोंदी 6 वी ते 8वी*

https://www.godavaritambekar.com/p/5-8.html?m=1

📕📗📘📙📕📗📘📙

*✳️इयत्ता दहावी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_34.html?m=1

✳️ *इयत्ता नववी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_93.html?m=1

*✳️इयत्ता आठवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_60.html?m=1

*✳️इयत्ता सातवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_32.html?m=1

*✳️इयत्ता सहावी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_5.html?m=1

✳️ *इयत्ता पाचवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_64.html?m=1

*✳️इयत्ता चौथी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_65.html?m=1

*✳️इयत्ता तिसरी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_26.html?m=1

*✳️इयत्ता दुसरी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_19.html?m=1

*✳️इयत्ता पहिली सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/i.html?m=1

■■■■■■■■■■◆◆◆◆◆■■■■■■■■

👉संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी 

👉आधुनिक शेतीविषयक माहिती

👉 आधुनिक शेती ग्रुप जॉइन करा

👉 टेलिग्राम ग्रुप जॉइन करा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा