Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

शुक्रवार, २२ मार्च, २०२४

24 मार्च दैनंदिन शालेय परिपाठ

 २४ मार्च



प्रार्थना

ऐ मातृभूमी तेरे चरणों में सिर नवाऊँ... 


→ श्लोक 

 - जगी दिसती विभिन्न धर्म । परि सर्वांचे एकचि वर्म ।  विश्व धारणेचा मार्ग उत्तम । सद्धर्म तोचि ।। जगात जरी वेगवेगळे धर्म दिसले तरी त्या सर्वांचे वर्म एकच आहे. जग व्यवस्थेचा उत्तम मार्ग असेल तोच सदूधर्म. 


→ चिंतन-

 मुले म्हणजे राष्ट्राचे भावी आधारस्तंभ - काळाची गरज ओळखून प्रत्येकाने अधिक जबाबदारीने वागायला हवे. समता, स बंधुता, या गोष्टी आचार-विचार उच्चारात उतराव्यात म्हणून प्रयत्नशील राहिले पाहिजे. बोलणे नको, कृती हवी. स्वार्थ नको परार्थ


कथाकथन 

चोरावर मोर रानात बोर आणण्यासाठी चाललेल्या एका बारा तेरा वर्षाच्या मुलाला तहान लागली, म्हणून तो वाटे | विहिरीत पाणी आहे किंवा काय, ते पाहण्यासाठी त्या विहिरीपाशी गेला. त्या विहिरीत तो डोकावून पाहू लागला असता, त्याला समोरून | हुनशी चर्चेचा चोर पाठीवर गाठोडं घेऊन, आपल्याच दिशेनं येत असलेला दिसला. 'हा चोर एकतर आपल्याला मारील, किंवा पळवून नेऊन करायला लावील, 'असं वाटल्यावरून तो मुलगा त्या विहिरीत पाहून मुद्दाम हमसाहमशी रडू लागला. त्या रडणान्या मुलाजवळ येऊन त्या त्याला विचारलं, 'काय रे? तुला रडायला काय झालं?' तो मुलगा आपल्या रडण्यात खंड न पडू देता त्याला खोटेच म्हणाला, 'मी या विहिरीत क पाणी आहे ते पाहण्यासाठी वाकून पाहू लागलो असता, माझ्या गळ्यातील सोन्याची कंठी या विहिरीत पडली. आता कंठीशिवाय जर मी तर आई-बाबा मला बेदम चोप देतील.' 'तुझी कंठी तुला काढून देतो, असं त्या मुलाला खोटंच सांगून आणि चोरीचे पैसे व दागिने यांनी भा आपले बोचके त्याला विहिरीबाहेर उभे राहून सांभाळयला सांगून आपण विहिरीत उडी मारावी व कंठी हाती लागताच, आपले बोचके व याची क घेऊन आपण पसार व्हावं,' असा बेत त्या चोरानं मनाशी केला. त्याप्रमाणे तो त्या मुलाला म्हणाला 'बाळा ! तू हे माझं बोचकं सांभाळ; मी तुझी क तुला विहिरीतून काढून देतो.' त्या हुशार मुलाला चोराच्या मनातलं कळून आलं तरीही त्याने मुद्दाम त्या चोराला होकार दिला. त्याबरोबर त्या चोरानं विहिरीत उडी मारत | तिच्या तळाशी त्या कंठीचा शोध सुरू केला. ही संधी साधून तो मुलगा त्या बोचक्यासह तिथून पसार झाला. गावात जाताच त्या मुलाने ते हो। | पोलीस ठाण्यावर नेऊन दिले. पोलिसांनी घोड्यावर स्वार होऊन त्या चोराचा पाठलाग केला व त्याला पकडले. नंतर त्या मुलाच्या प्रामाणिकपणाबद्द व चातुर्याबद्दल त्यांनी त्याला मोठे इनाम दिले. 


सुविचार -

 • “प्रामाणिकपणा हा एक सद्गुण आहे, तर विजय हा शौर्याचा अलंकार 


→ दिनविशेष

 • लाहोर काँग्रेस ऐतिहासिक अधिवेशन : १९२९ - पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या ल अधिवेशनात हिंदुस्थानच्या संपूर्ण स्वातंत्र्यासाठी कायदेभंग आंदोलन सुरू करण्याचे ठरले. युवा संघटनेत जवाहरलालजींबरोबर सुभाषचंद्र सहभागी होते. २६ जानेवारी हा स्वातंत्रदिन समजून त्या दिवशी देशभर स्वातंत्र्याच्या प्रतिज्ञेचे वाचन करण्याचे ठरले. पुढील प्रतिज्ञा किंवा ज संमत करण्यात आला. 

 • १) अन्य कोणत्याही लोकसमाजाप्रमाणे भारतीय लोकांनाही स्वतंत्र राहण्याचा, आपल्या श्रमाची फळे स्वतः चाखण्या आपल्या विकासाला पूर्ण वाव मिळेल अशा रीतीने जीवनाला आवश्यक असलेल्या सर्व वस्तू मिळविण्याचा हक्क आहे. 

 • २) लोकांचा हक्क येण्याचा प्रयत्न करणाऱ्या सरकारला बदलणे अथवा रद्द करणे याचा अधिकार लोकांना आहे. 

 

→ मूल्ये 

• राष्ट्रप्रेम, आदरभाव, स्वाधीनता, निर्भयता.


 → अन्य घटना 

 • कागदी चलनाचे जनक समजले जाणारे थॉमस रूझवेल्ट यांचा जन्म. - १७९३ 

 • सुप्रसिध्द इंग्लिश कवी वर्डस्वर्थ यांचे ि १८८२

 . • जागतिक रंगभूमी दिन.

  • ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वीरेंद्रकुमार भट्टाचार्य जन्मदिन - १९२४

   • भारतात सर्वात वेगवान धावणारी सुरू झाली. १९४६. 

   • मोरारजी देसाई यांचा भारताचे पंतप्रधान म्हणून शपथविधी १९७७. 

   

→ उपक्रम

 • नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या चरित्रातील ठळक घटनांचे गोष्टीरूप दर्शन करून देणे.

  • आझाद हिंद सेना कार्याची ओळख करून देणे. 

 

→ समूहगान 

• ये देश है वीर जवानों का, अलबेलों का मस्तानों का... 


→ सामान्यज्ञान 

• देश व त्याचे चलन : अमेरिका - डॉलर, इंग्लड पौंड, भारत-रूपया, इस्त्रायल पौंड, जपान - येन, पाकिस्तान - - रूपया, 1 - af क्रोन, रशिया - रूबल, बांगला देश - टका, पोलंड - इलोटी, जर्मनी मार्क, श्रीलंका - रूपया.


नागपूर-संत्री

 वसई, जळगांव -केळी

पैठण-कागद

 • बल्लारपूर-पैठणी साड्या

 • देवगड-हापूस अंबा

 • • घोलवड, डहाणू- चित्रे 

• दौलताबाद सिताफळ

• श्रीरामपूर-अलिबाग

• • कोल्हापूर -कुस्ती

• सोलापूर -चादरी

 • सांगल-द्राक्षे

औरंगाबाद-लेण्या


👉संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी 

👉सरळ सेवा भरती ।। General knowledge

👉 आधुनिक शेतीविषयक माहिती

👉 आधुनिक शेती ग्रुप जॉइन करा

*****************************************************************************

🛑  *संपूर्ण अभ्यास* 🛑

*पहिली ते दहावी अभ्यास, शिष्यवृत्ती, मराठी हिंदी इंग्रजी व्याकरण, गोष्टी,story साठी भेट दया*

*https://www.godavaritambekar.com/p/blog-page_47.html?m=1*

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

🔮 *वर्णनात्मक नोंदी 1ली ते 5वी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_99.html?m=1

🔮 *वर्णनात्मक नोंदी 6 वी ते 8वी*

https://www.godavaritambekar.com/p/5-8.html?m=1

📕📗📘📙📕📗📘📙

*✳️इयत्ता दहावी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_34.html?m=1

✳️ *इयत्ता नववी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_93.html?m=1

*✳️इयत्ता आठवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_60.html?m=1

*✳️इयत्ता सातवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_32.html?m=1

*✳️इयत्ता सहावी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_5.html?m=1

✳️ *इयत्ता पाचवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_64.html?m=1

*✳️इयत्ता चौथी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_65.html?m=1

*✳️इयत्ता तिसरी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_26.html?m=1

*✳️इयत्ता दुसरी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_19.html?m=1

*✳️इयत्ता पहिली सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/i.html?m=1

■■■■■■■■■■◆◆◆◆◆■■■■■■■■

👉संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी 


👉शैक्षणिक बातम्यासाठी येथे क्लिक करा

👉आधुनिक शेतीविषयक माहिती

👉 आधुनिक शेती ग्रुप जॉइन करा
👉 टेलिग्राम ग्रुप जॉइन करा


.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा