Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

सोमवार, २५ मार्च, २०२४

25 मार्च दैनंदिन शालेय परिपाठ

25 मार्च दैनंदिन शालेय परिपाठ


→ प्रार्थना

 देव दयेचा अथांग सागर, विश्वचि मानी तो अपले घर... 

→ श्लोक 

(ग्रामगीता) - सर्वाविषयी समभाव | सर्वांभूती वासुदेव । 

हे जाणे तोचि खरा मानव । सत्य धर्म हाचि त्याच्या ।। - संत तुकडोजी सर्वांच्या ठिकाणी ईश्वराचे अस्तित्व आहे म्हणून सर्वांविषयी मनात समभावना ठेवावी. हे ज्याला समजेल तोच खरा माणूस. हाच त्याचा खरा धर्म आहे. जय २५ मार्च वार: 


→ चिंतन 

- स्वतंत्रपणे विचार करायला शिका - दुसऱ्याचे विचार डोळे मिटून स्वीकारण्यापेक्षा स्वतः स्वतंत्रपणे विचार करायला शिकावे. डोळस 1 बनावे, चालू घडामोडी, विविध बातम्या, संपादकीय, अग्रलेख हे सारे वाचून मगच विचारपूर्वक आपले मत बनवावे.


+कचन

+ - होळी पौर्णिमा - फाल्गुनी पौर्णिमा'' अशी इतर नावे आहेत. या दिवशी लोक आपल्या अंगणात गोवऱ्या खून (पूरा हिला पुरणाच्या हीचा नैवेद्य अर्पण करतात व शंखध्वनी करीत प्रदक्षिणा घालतात महोत्सव कामदहन होलिकोत्सव कसा सुरु झाला याबद्दलच्या ज्या तीन-चार पौराणिक कथा आहेत. त्यापैकी एक अशी आहे की, हि नावाचा एक हा अतिशय क्रूर राक्षस होता. त्याचे दुसरे वैशिष्ट्य असे की देवांचे नुसते नाव जरी कानी पडले तरी त्याच्या अंगाची लाहीलाही होते. पण, त्याचे नशीब असे की, त्याचा मुलगा प्रल्हाद हा निष्ठावंत देवभक्त निघाला 'देवाचे नाव घेऊ नकोस' असे त्याला वारंवार सांगूनही तो ऐकेना, तेव्हा भडकून गेलेल्या हिरण्यकश्यपूने त्याला जीवे मारण्याचे अनेक प्रयत्न केले. पण, ते निष्फळ ठरले. अखेर त्याने प्रल्हादला आपल्यासारखीच क्रूर असलेली आपली बहीण होलिका हिच्या स्वाधीन केले व त्याला मारायला सांगितले. होलिका राक्षसीने प्रल्हादाच्या नकळत एक मोठे अग्निकुंड पेटविले आणि त्यात जाळण्यासाठी त्याला त्या अग्निकुंडात नेले. पण, ती त्याला त्या अग्निकुंडाकडे ढकलणाचा प्रयत्न करू लागली असता त्या अग्निकुंडाच्या ज्वाला लागून तिच्याच कपड्यांनी पेट घेतला आणि त्यात भाजून तिचा अंत झाला. प्रल्हादाला मात्र कुठल्याही तन्हेची इजा झाली नाही. ते पाहून लोकांनी हर्षभरित होऊन दुष्ट होलिकेच्या नावाने बोंबा मारल्या. वाईटावर चांगल्याचा विजय होतो, हा संदेश देणारा हा होलिकोत्सव तेव्हापासून सुरू झाला. आपल्या हातूनही काया-वाचा-मनाने ज्या काही वाईट गोष्ट घडल्या असतील त्या जळून नष्ट व्हाव्यात हाच या होळीच्या मागचा हेतू आहे. होळी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी धुळवड असते. त्याला धूलिवंदन असेही म्हणतात. हा दिवस रंग, गुलाल, होळीची राख एकमेकांच्या अंगाव उडवून आनंदात साजरा करतात. तर ज्या गावच्या लोकांचे आपल्या गावावर खरेखुरे प्रेम असते व गावच्या स्वच्छतेवर गावातल्या प्रत्येकाचे आरो अवलंबून आहे, या गोष्टीची ज्यांना जाणीव असते असे बरेच लोक या दिवशी ग्रामसफाई करतात. 


सुविचार 

• वाईट सारे जाळोनी, प्रेम रंग रंगोनी, हात मिळवू एकीनी । - • धर्म हा सर्वांनी पाळला पाहिजे. पण तो सद्धर्म पाहिजे. अधर्म नको.


→ दिनविशेष 

'काळ' साप्ताहिक सुरु केले : १८९८ - शिवराम महादेव पराजये है 'काळ' पराजमहणून आहेत राष्ट्रीय धण्याचे साहित्यिक, पत्रकार व प्रभावी वक्ते. जन्म कुलाबा जिल्हयातील महाड येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण महाड येथे झाले. माध्यमिक - डॉ. आंबेडकर शिक्षण रत्नागिरी व पुणे येथे तर उच्च शिक्षण पुण्याच्या फर्ग्युसन आणि डेक्कन कॉलेजात झाले. १८८४ मध्ये जगनाथ शंकरशेट शिष्यवृत्ती मिळवून ते यादक झाले. ही शिष्यवृत्ती मिळविणारे ते पहिले विद्यार्थी. उत्कृष्ट देशाभिमानाच्या प्रेरणेने त्यांनी 'काळ' हे साप्ताहिक सुरु केले. याच पत्रातील काही लेखांच्या आधारे सरकारने त्यांच्यावर राजद्रोहाचा आरोप ठेवला. या खटल्यात त्यांना १९ महिन्याच्या कारावासाची शिक्षा झाली. तथापि १५ महिन्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली. त्यानंतर सरकारने त्यांच्याकडून मागितलेला दहा हजार रुपयांचा जामीन ते देऊ न शकल्याने त्यांना काळ सामाहिक बंद करावे लागले. निवडक निबंधाचे दहा खंडही सरकारने जप्त केले. पुढे मुंबई प्रांतातील काँग्रेस सरकारने या खंडावरील बंदी उठविली. आपल्या अमोघ वाणीने, ज्वलंत लेखणीने आणि सुस्पष्ट विचारसरणीने जनमानसात परकीय सत्तेविरूध्द असंतोष निर्माण केला. ध्येयवादी पत्रकार म्हणून आजही ते अनेकांच्या समोर आदर्श आहेत. *


 मूल्ये t -

  • देशभक्ती, निर्भयता, स्वाधीनता, आदरभाव. 


→ अन्य घटना -

 • इंग्लंडमध्ये पहिल्या तुरुंगांची स्थापना - १४०६

 . • गव्हाचे उत्तम पीक देणारी जात शोधून काढणारे शास्त्रज्ञ नॉर्मन बोरलॉग यांचा जन्म - १९१४

  • अंतराळ संशोधक वसंतराव गोवारीकर यांचा जन्म १९३३ 'सागरकन्या' बोटीचे जलावतरण १९८३.

   •सुप्रसिध्द मराठी लेखक मधुकर केचे स्मृतिदिन - १९९३. 


→ उपक्रम -

 • विविध दैनिकातील महत्वाची कात्रणे काचफलकात लावणे. • वृत्तपत्रांचे कार्य या विषयीची संकलित माहिती गोळा करणे. • शि.म.परांजपे यांच्या साहित्याविषयी माहिती देणे.


समूहगान

 • जहाँ डाल-डाल पर सोने की चिड़ियाँ करती हैं बसेरा....


 → सामान्यज्ञान

  • कस्तुरीमृग स्वतः जेलीसारखी असते. मादीला तिचा गंध दोन किलोमीटर बरून देखील येतो..

👉संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी 

👉सरळ सेवा भरती ।। General knowledge

👉 आधुनिक शेतीविषयक माहिती

👉 आधुनिक शेती ग्रुप जॉइन करा

*****************************************************************************

🛑  *संपूर्ण अभ्यास* 🛑

*पहिली ते दहावी अभ्यास, शिष्यवृत्ती, मराठी हिंदी इंग्रजी व्याकरण, गोष्टी,story साठी भेट दया*

*https://www.godavaritambekar.com/p/blog-page_47.html?m=1*

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

🔮 *वर्णनात्मक नोंदी 1ली ते 5वी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_99.html?m=1

🔮 *वर्णनात्मक नोंदी 6 वी ते 8वी*

https://www.godavaritambekar.com/p/5-8.html?m=1

📕📗📘📙📕📗📘📙

*✳️इयत्ता दहावी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_34.html?m=1

✳️ *इयत्ता नववी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_93.html?m=1

*✳️इयत्ता आठवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_60.html?m=1

*✳️इयत्ता सातवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_32.html?m=1

*✳️इयत्ता सहावी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_5.html?m=1

✳️ *इयत्ता पाचवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_64.html?m=1

*✳️इयत्ता चौथी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_65.html?m=1

*✳️इयत्ता तिसरी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_26.html?m=1

*✳️इयत्ता दुसरी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_19.html?m=1

*✳️इयत्ता पहिली सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/i.html?m=1

■■■■■■■■■■◆◆◆◆◆■■■■■■■■

👉संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी 


👉शैक्षणिक बातम्यासाठी येथे क्लिक करा

👉आधुनिक शेतीविषयक माहिती

👉 आधुनिक शेती ग्रुप जॉइन करा
👉 टेलिग्राम ग्रुप जॉइन करा


.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा