२६ मार्च दैनंदिन शालेय परिपाठ
👉संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी
👉सरळ सेवा भरती ।। General knowledge
👉 आधुनिक शेतीविषयक माहिती
👉 आधुनिक शेती ग्रुप जॉइन करा
→ प्रार्थना
सृष्टीकर्ता ईश प्यारे, एक हो तुम एक हो....
→ श्लोक
(ग्रामगीता)- सात्विक, सरळ ठेविता जीवन । ते होय सुंदर व आरोग्यपूर्ण । सात्विकांचि असावी वेषभूषाहि जाण । मानवाची ।। - संत तुकडोजी.
आपले जीवन सरळ, सात्विक ठेवले असता ते सुंदर व आरोग्य संपन्न होते. म्हणून मनुष्याची वेषभूषा सात्विकच असावी.
→ चिंतन
- कर्तव्यपूर्तीने खरा आनंद प्राप्त होतो - आपले नेमून दिलेले काम प्रामाणिकपणे, कसोशीने आणि मनापासून राबवयाचे फलप्राप्तीची भलती अपेक्षा धरायची नाही. उलट विहित कार्य हसतमुखाने करत राहायचे. मनात कर्तव्यभाव नित्य जागा असेल तर आनंद
कथाकथन
लोभी राजा एक मिडास नावाचा लोभी राजा होता. त्याच्या जवळ खूप सान होत आण त्या | अधिक हाव सुटे त्याने सगळ सोनं आपल्या खजिन्यात ठेवल होतं. आणि त्या सोन्याच्या साठ्याकडे बघण्यात तो दिवस घालवत असे | एक अपरिचित व्यक्ती तेथे आली आणि त्याला म्हणाली, 'तुला काय पाहिजे ते माग, राजा आनंदानं म्हणाला, 'मी ज्याला स्पर्श करीन होऊ दे.' 'नक्की तुला हेच हवं ना?' राजाने उत्तर दिलं, राजाने उत्तर दिलं, 'होय.' ती व्यक्ती म्हणाली, 'उद्या सकाळी सूर्याच्या पहिल्या | तुला ही सिद्धी प्राप्त होईल तू ज्याला हात लावशील ती वस्तू सोन्याची होईल. राजाला वाटलं हे काही खरं नसावं, आपण बहुधा स्वान दुसऱ्या दिवशी त्याने उठल्याबरोबर पलंगाला, आपल्या कपड्यांना स्पर्श केला आणि त्या सगळ्याचं सोन्यात रूपांतर झालं. त्याने बाहेर पाहिलं. त्याची मुलगी बागेत खेळत होती. त्याने तिला हा चमत्कार दाखवून आश्चर्यचकीत करायचं ठरवलं. त्यामुळे तिला आनंद ह त्याला वाटलं. परंतु बागेत जाण्यापूर्वी त्याने एक पुस्तक वाचायचं ठरवलं. त्याने पुस्तकाला स्पर्श केला तर ते पुस्तक सोन्याचं झालं. करण्यासाठी गेला. त्याने ज्या फळांना, भांड्यांना स्पर्श केला त्या वस्तू सोन्याच्या बनल्या. त्याला भूक लागली होती. तो स्वतःशीच काही सोनं खाऊ - पिऊ शकत नाही' त्याच वेळी त्याची मुलगी धावत आली. त्याने तिला जवळ घेतले तर तिचं ही सोन्याच्या पुतळ्यात झालं. राजाच्या चेहऱ्यावरचा आनंद आता मावळला. राजाने मान खाली घातली आणि तो रडू लागला. राजाला वर देणारी ती व्यक्ती पुन्हा तेथे क आणि मिळालेल्या वरदानामुळे राजा आनंदात आहे ना, असं तिने विचारलं. राजा म्हणाला, मी तर सर्वात दुःखी माणूस आहे. त्या अपरिचित विचारलं, 'तुला काय हवंय? अन्न आणि तुझी लाडकी मुलगी, का सोन्याचे गोळे आणि तुझ्या मुलीचा सोन्याचा पुतळा ?' राजा म्हणाला, 'मी माझं सगळं सोनं देऊन टाकतो. कृपा करून मला माझी मुलगी परत दे, कारण या सगळ्या सोन्यापेक्षाही माझी मुलगी मला आहे, तिच्या पुढे या सगळ्या सोन्याची किंमत शून्य आहे. ती व्यक्ती म्हणाली, 'आता तू शहाणा झालास.' त्या व्यक्तिने दिलेला वर प राजाला त्याची लाडकी मुलगी परत मिळाली. त्याला असा धडा मिळाला, जो पुढच्या आयुष्यात तो कधीही विसरला नाही.' भरून व बाट भलती अपेक्षा धरायची नाही. उलट कार्य गरिबीचा एक आजार एका बाटल नका सद राम भ पा •
सुविचार - -
• लोभ हा पापांचा परमेश्वर आहे.
→ दिनविशेष - • उद्योजक लक्ष्मणराव किर्लोस्कर यांच्या कल्पकतेतून व अथक परिश्रमातून किर्लोस्करवाडीचा जन्म : १९९०: दिवशी पुणे-मिरज मार्गावर कंडल रोड या आडवळणी स्टेशनवर लक्ष्मणराव किर्लोस्कर आपल्या सहकाऱ्यांसह उतरले. त्याउ | कारखाना व वसाहत उभारण्याचे स्वप्न उराशी बाळगून उद्योजक लक्ष्मणराव किर्लोस्करांनी जिद्दीने श्रमून छोटा मांडव उभारला आणि किल | स्थापनेची मुहूर्तमेढ रोवली. लक्ष्मणराव बेळगावच्या ठळकवाडीत लोखंडी अवजारांचा स्वावलंबी उद्योग करीत होते. जागेची अडच औंध संस्थानचे नूतन अधिपती श्रीमंत बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांच्या आधारामुळे कुंडलजवळची ओसाड जागा त्यांना मिळाली. जिद्दी स अथक परिश्रमातून या ठिकाणी जणू नंदनवन उभे केले. कुंडल रोड हे नाव जाऊन तिथे किर्लोस्करवाडी हे नाव झळकले.
→ मूल्ये
• श्रमनिष्ठा, चिकाटी, स्वदेशप्रेम.
→ अन्य घटना
• नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांचे पहिले भाषण झाले - १९०२.
• प्रसिध्द बालसाहित्यकार दिवाकर बाळकृष्ण जन्म - १९३३. • बांगला देशाचा स्वातंत्र्य दिन.
• बांगला मुक्तिसेनेने इस्लामाबादचे नाते तोडले १९७१.
• बहिष्कृत परिषदेचे सहावे बेळगांव जिल्हा - १९२९
.• पहिली आंतरराष्ट्रीय संस्कृत परिषद संपन्न झाली - १९७२.
→ उपक्रम
• लक्ष्मणराव किर्लोस्कर यांच्या चरित्रातील काही घटनांचे कथारूप प्रदर्शन.
• किर्लोस्कर उद्योगसमूहाची माहिती संकलित करणे
. • किर्लोस्करवाडीची माहिती सांगणे.
→ समूहगान
• ऐ मेरे वतन के लोगों, तुम खूब लगा लो नारा...
→ सामान्यज्ञान -
• कस्तुरीचा सुगंध शेकडो वर्षे टिकतो. कस्तुरी औषधी आहे. एक पौंड कस्तुरीची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात हो मोजली जाते.
• मज्जासंस्था व स्नायू यांच्या विकृतीमध्ये स्नायूंच्या क्रियाशीलतेत बिघाड उत्पन्न होऊन ते लुळे व दुर्बलड झाला असे म्हणतात. क्रियाशीलता काही अंशी शिल्लक असल्यास अंश पक्षाघात झाला असे म्हणतात.
👉संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी
👉सरळ सेवा भरती ।। General knowledge
👉 आधुनिक शेतीविषयक माहिती
👉 आधुनिक शेती ग्रुप जॉइन करा
*****************************************************************************
🛑 *संपूर्ण अभ्यास* 🛑
*पहिली ते दहावी अभ्यास, शिष्यवृत्ती, मराठी हिंदी इंग्रजी व्याकरण, गोष्टी,story साठी भेट दया*
*https://www.godavaritambekar.com/p/blog-page_47.html?m=1*
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
🔮 *वर्णनात्मक नोंदी 1ली ते 5वी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_99.html?m=1
🔮 *वर्णनात्मक नोंदी 6 वी ते 8वी*
https://www.godavaritambekar.com/p/5-8.html?m=1
📕📗📘📙📕📗📘📙
*✳️इयत्ता दहावी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_34.html?m=1
✳️ *इयत्ता नववी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_93.html?m=1
*✳️इयत्ता आठवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_60.html?m=1
*✳️इयत्ता सातवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_32.html?m=1
*✳️इयत्ता सहावी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_5.html?m=1
✳️ *इयत्ता पाचवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_64.html?m=1
*✳️इयत्ता चौथी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_65.html?m=1
*✳️इयत्ता तिसरी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_26.html?m=1
*✳️इयत्ता दुसरी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_19.html?m=1
*✳️इयत्ता पहिली सर्व विषय ऑनलाईन चाचणी*
https://www.godavaritambekar.com/p/i.html?m=1
■■■■■■■■■■◆◆◆◆◆■■■■■■■■
👉संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी
👉शैक्षणिक बातम्यासाठी येथे क्लिक करा
👉आधुनिक शेतीविषयक माहिती
👉 आधुनिक शेती ग्रुप जॉइन करा
👉 टेलिग्राम ग्रुप जॉइन करा
.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा