३१ मार्च
प्रार्थना
नमो भास्करा दे अनोखा प्रकाश, तनूचा मनाचा कराया विकास...
→ श्लोक
(ग्रामगीता)- म्हणोनि संकटी धावोनि जावे । सर्वांनी कष्ट वाटूनि घ्यावे । जेणे करूनि सर्वास वाटावे । कुटुंब माझे विश्वव्यापी ।। - संत तुकडोजी.
कोणाच्याही संकटात धावून जावे. सर्वांचे कष्ट सर्वांनी वाटून घ्यावे. विश्व एक माझे विशाल कुटुंब आहे असा विश्वास सर्वांना वाटला पाहिजे.
→ चिंतन
- कर्म म्हणजे जीवन कर्माशिवाय आपण जगू शकणार नाही. आपण सर्व जर कर्महीन, कर्मशून्य झालो तर समाजव्यवस्था टिकू शकणार नाही, सर्व सृष्टीमध्ये कर्माचा मंत्र भरून राहिला आहे. कर्म करताना बुध्दी वापरायची, हृदय ओतायचे आणि जीवन आनंदाने जगायचे.
→ कथाकथन
- यशाचे रहस्य - एकदा एका तरूणानं सॉक्रिटीसला यश मिळवण्याचं रहस्य विचारलं. सॉक्रेटीसने त्याला दुसऱ्या दिवशी नदीजवळ भेट म्हणून सांगितले. त्याचप्रमाणे ते दोघे दुसऱ्या दिवशी सकाळी भेटले. सॉक्रेटीसने त्याला आपल्याबरोबर नदीच्या दिशेने चालायला सांगितलं. असं करत ते नदीच्या पात्रातून चालू लागले. पाणी जेव्हा त्यांच्या गळ्यापाशी आलं तेव्हा सॉक्रेटीसने अचानक त्या तरुणाचं डोकं पाण्याखाली दाबलं. त्या तरुणाने डोकं वर काढण्याचा खूप प्रयत्न केला, पण सॉक्रेटीसची पकड घट्ट होती. तो तरूण काळानिळा पडेपर्यंत सॉक्रेटीसने त्याचं डोकं पाण्याखाली दाबून धरलं. सॉक्रेटीसने तरूणाचं डोकं पाण्याबाहेर काढलं तेव्हा त्या तरूणाने पहिली गोष्ट कोणती केली तर धापा टाकत एक दीर्घ श्वास घेतला. सक्रिटीसने त्या तरूणाला विचारलं, 'तू पाण्यात असताना तुला सर्वाधिक गरज कशाची भासली?' त्या तरूणाने उत्तर दिल, 'हवेची' सॉक्रेटीस म्हणाला, 'हेच यशाचं रहस्य आहे. तुला जेवढ्या तीव्रतेने हवेची गरज भासली तेवढ्याच तीव्रतेने यशाची ओढ लागेल तेव्हा तुला ते मिळेल खरोखरच यशाचं यापेक्षा दुसरं रहस्य काही नाही.
सुविचार [
- • माणसाच्या मनामध्ये जे रूजतं किंवा माणूस जे मनात आणतो आणि साध्य करू शकतो. - नेपोलियन हिल.
• आचार, विचार आणि उच्चारांचा जीवन होते • ज्ञानकोश पूर्ण झाला १९२८ : डॉ. केतकर हे वैदिक धर्माबद्दल अभिमान
→ दिनविशेष
इग्लड या दोन देशात जाऊन त्यांनी स्वावलंबनाने, जिद्दीने, चिकाटीने आपले उच्च शिक्षण पूर्ण केले. १९१५ मध्ये त्याच्या मनात स्फुरली. अन् तेव्हापासून सतत १२ वर्षे अविश्रांत मेहनतीने आणि जबरदस्त महत्वाकांक्षेनेती आाठी ज्ञानकोश म्हणजे एक महाप्रचंड पर्वतप्राय काम आहे. एकूण २३ खंड ज्ञानकोशात समाविष्ट आहेत. त्यामध्ये १५ प्रस्तावना २२ मुख्य खंड व २३ वा सूचीखंड असे आहेत. विचारवंत, चिकित्सक डॉ. केतकर यांच्या या कार्याने मराठीत जणू एक नवयुग निर्मा त्याच्यापासून प्रेरणा घेऊन अन्य भाषकांनी आपापल्या भाषेत कोषनिर्मिती केली. महाराष्ट्रातील विद्वत्तेचा साक्षात्कार म्हणून जगातील अनेक विद्यापीठांनी आठी ज्ञानकोश सर्वोत्तम मानून आवर्जून संग्रहित केला आहे. ज्ञानकोशाच्या रूपाने डॉ. केतकर अमर झाले
• मूल्ये
• आदरभाव, श्रमनिष्ठा, शुचिता,
→ अन्य घटना
• पाणी शुध्दीकरणाचे तंत्रज्ञ समजले जाणारे थॉमस क्लार्क यांचा जन्म १८०१
• अण्णासाहेब किर्लोस्कर पहले - ज्येष्ठ संगीत नाटककार यांचा जन्मदिन. १८४३
. • प्रार्थना समाजाची स्थापना. १८६७.
• गंगाधर बाळकृष्ण देशपांडे यांचा जन्मदिन. - १८७१
• सर अॅलेक्झांडर आयफेल यांनी पॅरिसमधील आयफेल टॉवर बांधून पूर्ण केला. १८८९.६० वर्षे सेव मुंबईकरांचा अखेरचा निरोप घेतला. १९६४. भारतामध्ये तयार करण्यात आलेल्या पहिल्याउ१९८२
→ + उपक्रम
• डॉ. केतकर यांच्या चरित्रातील काही घटनांचे सामुदायिक वाचन करणे. • ज्ञानकोशाचे खंड नीट अभ्या • डॉ. केतकर यांच्या कार्याची ओळख करून घेणे.
→ समूहगान
जयोऽस्तुते श्रीमहन्मंगले, शिवास्पदे शुभदे...
→ सामान्यज्ञान
-• काही वनस्पतींच्या रंगामध्ये औषधी गुणधर्म असतात. कपडे, चित्रे, इमारती, मंदिरे, मशिदी, पिरंगी अशा विविध वेगवेगळ्या कलाकृती रंगविण्यासाठी वनस्पती रंग वापरले जातात.
पंजाबचा सिंह - रणजीत सिंह • कैद ए आझम बॅ. जीना 1 • भारताचा बिस्मार्क - सरदार पटेल • महानामा- पं. मदन मोहन मालवीय● म्हैसूरचा वाघ - टिपू सुलतान • राजाजी चक्रवर्ती राजगोपालचारी • पोलादी पुरुष - वल्लभभाई पटेल • साने गुरूजी - पांडुरंग सदाशिव साने - • शेर ए पंजाब - लाला लजपतराय • चाचा- पं. नेहरू • स्वातंत्र्यवीर वि. दा. सारकरकर • लोकनायक जयप्रकाश नारायण शहीद ए आजम शांतीदूत - पं. नेहरू 1 भगत सिंह • राजर्षी शाहू महाराज - (३२१) डतात. गंमुळे नांतर तो. डा. कतकर याच्या कार्याची ओळख करून घेणे. • जयोऽस्तुते श्रीमहन्मंगले, शिवास्पदे शुभदे... -. • क्रांतीसिंह नाना पाटील
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा