19 एप्रिल दैनंदिन शालेय परिपाठ
प्रार्थना
तुम्ही हो माता पिता तुम्ही हो....
श्लोक -
सर्वेऽचसुखिनः सन्तु निरामयः । सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिद् दुःखमाप्नुयात् ॥13 या जगात सर्वजण सुखी असोत. सर्व जण निरोगी असोत. सर्व जण चांगले पाहोत. कुणालाही दुःख प्राप्त होऊ नये,
→ चिंतन-
आम्ही स्वतंत्र आहोत, आमचे भवितव्य आम्ही घडविणार आहोत. त्यासाठी भोगाव्या लागणाऱ्या हालअपेष्टा सोसण्याची यार संकटांना धैयनि तोंड देण्याची आमची तयारी आहे. देश स्वतंत्र करण्यासाठी बलिदान करण्यास आम्ही केव्हाही तयार आहोत.
+ कथाकथन
+ - दे ते अगदी आपल्यासारखे होते. येणाऱ्या संकटाचा अंदाज घेऊन आधीच त्यावर उपाय योजावा असा त्या होते. मात्र राहावे' असा वाद होता. एकदा काय झाले, एके दिवशी संध्याकाळी काही कोळीकडे होते ते म्हणाले, "अरे, या खूप मासे आहेत. असते जे आपण कधी पाहिलेच नाही मारण्यासाठी लांब कुठे वणवण करीत फिरायला नको. आता उद्या सकाळी येथे येऊ व सारे मासे पकडू.' हे त्या कोळ्यांचे शब्द ऐकू अस्वस्थ झाला. मग तळ्यातील सर्व माशांना बोलावून म्हणाला, "मित्रांनो ऐकलेत ना ते कोळी काय म्हणाले ते? आता शक्य दुसरीकडे गेले पाहिजे. नाही तर उद्या सकाळी ते कोळी येतील व आपणा सर्वांना ठार मारतील. तेव्हा येथून जाण्याची तयार करा." हा विचार अगदी योग्य वाटला. तो सर्वमाशांना म्हणाला, "आपले मूळ घर सोडून जावे लागते आहे याबद्दल दुःख करू नका.' आपल्यात धमक असेल तर आपण अन्यत्र कोठेही सुखाने राहू. आपण घरदार सोडून कसे जायचे असला मूर्ख विचार करू नका. दाराशी आले आहे. म्हणून प्राण वाचविण्यासाठी आपणास दुसरीकडे गेलेच पाहिजे. प्रत्युत्पन्नमतीचे हे भाषण ऐकून भविष् म्हणाला, "काय हा या विचार कोळी सहज बोलले काय आणि आपण त्यावर विश्वास ठेवतो काय ! सारेच चमत्कारिक याला पुरावा काय? आणि मरणाला कसले घ्यावयाचे मरण तर सर्वांच्याच मागे लागले आहे. आपण दुसरीकडे गेलो तरी | अनुकूल असेल तर भिण्याचे कारणच नाही आणि ते जर प्रतिकूल असेल तर काळजी करण्यातही काही अर्थ नाही. म्हणून | सोडून जाण्याची काही एक गरज नाही. तुमच्यापैकी ज्याला जावेसे वाटत असेल त्याने खुशाल जावे, मी मात्र येथेच राह यद्भविष्य माशाचा हा निश्चय ऐकून अनागतविधाता व प्रत्युत्पन्नमती आपल्या परिवारासह रातोरात ते दुसरे दिवशी सकाळी ठरल्याप्रमाणे ते कोळी तळ्याजवळ आले व त्यांनी यद्भविष्य माशासकट सर्व मासे पकडू म्हणून शहाण्या माणसाने दैववादी असू नये. गेलेले सारे काही परत मिळते पण प्राण परत मिळत नाहीत. म्हणू नाहीतर त्या यदभविष्य माशाप्रमाणे प्राण गमवावे लागतील.
सुविचार
• माणसाने प्रयत्नवादी असावे, देववादी नाही, वादळाशी धैर्याने झुंजण्यात पुरुषार्थ, जिवंतपणा आहे.
→ दिनविशेष
• कान्हेरे, कर्वे, देशपांडे या क्रांतीवीरांना फाशी - १९१०: २१ डिसेंबर १९०९ च्या रात्री नाशिकच्या शारदा या नाटकास आलेल्या मि. अक्सन या जुलमी इंग्रज जिल्हाधिकान्यास समोरासमोर गोळ्या झाडून अनंत कान्हेरे या १९ केले. त्याच क्षणी पोलिसांनी कान्हेरे यांना पिस्तुलासकट अटक केली. बधाची प्रेरणा देणारे व त्यांची पाठराखण करणारे त्यांचे विनायक देशपांडे हे प्रमुख त्यांचे मित्रले तिपेशी देशभक्तीने भारावलेले व देशासाठी प्राण ओव जाणूनबुजून त्यांनी स्वीकारला होता. तात्काळ खटला उभा राहून फाशीची शिक्षा जाहीर झाली. ठाण्याच्या तुरुंगात १९ अतिशय शांतपणे भगवद्गीता हाती घेऊन तिघेही युवक फासावर चढले.
→ मूल्ये
देशसेवा, त्याग
→ अन्य घटना
पहिले पानिपत युद्ध १५२६. प्रसिद्ध शास्त्र डार्विन यांचे निधन १८८२ -१८१२ भारताचा पहिला उपग्रह 'आर्यभट्ट' अंतरिक्षात सोडून भारताने अंतरिक्ष युगात प्रवेश केला १९७५ (२४०) उमलण्याचा, गतिमानतेचा आनंद आहे.
उपक्रम
• महाराष्ट्रीय क्रांतिकारकाची माहिती सांगणे.
→ समूहगान
• चला जाऊ या दर्शन करू या अपुल्या भारतमातेचे...
→ सामान्यज्ञान
भारतातील पहिली महिला पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी राज्यपाल
• बॅरिस्टर कानोलिया सोराबजी राजदूत विजयालक्ष्मी पंडित वैमानिक
• पोस्टमन कौशल्या खोब्रागडे (नागपूर) रेल्वे ड्रायव्हर सुरेखा भो
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा