20 एप्रिल दैनंदिन शालेय परिपाठ
प्रार्थना
लावियेला दीप प्रेमे, तेवता ठेवू चला... -
लोक
- वन्दे मातरम् । सुजलां सुफलां मलयजशीतलाम् ।। सस्यशामलां मातरम् । शुभ्रज्योत्स्नापुलकितयामिनीम् । फुल्लकुसुमितद्रुम - दलशोभिनीम् ।। सुहासिनीं सुमधुरभाषिणीम् । सुखदां । वरदां । मातरम् ।
- सुजता, सुफला, चंदनापरी शीतल, जिची कांति तृणधान्यांनी श्यामला, अशा मातेला मी वंदन करतो. शुभ्र चांदण्याने जिच्या रात्री उज्ज्वल फुललेल्या फुलांनी जी सुशोभित आहे त्या सुखद, वरद मातेला मी वंदन करतो.
→ चिंतन
माणसाच्या शब्दात सौजन्य आणि आपुलकी असेल तर त्याची साऱ्या जगाशी मैत्री होऊ शकते. शब्द जितक्या लवकर जोडू शकतात अधिक वेगाने ते तोडू शकतात निरहंकारी, निष्कपटी, निर्भय आणि निरागस शब्द विजय मिळवून देतात.
कथाकथन
कर्तृत्ववान मातांना शिरसाष्टांग दंडवत :-
जिजाऊंनी शिवाजीराजाला पडवलं म्हणून कणखर मनात चैतन्य स्थापना झाली. श्यामच्या आईनं सर्वावर प्रेम करायला सांगून जगाला प्रेम अर्पावे हा संदेश दिला. विद्यमान राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलामा सर्वधर्मसमभावाची शिकवण देऊन 'अग्निपंख' लावलेला विख्यात वैज्ञानिक आणि खंबीर बाण्याचा पण हळव्या मनाचा राष्ट्रपती देशाला | किरण बेदींच्या आईने मुलीला मुलाप्रमाणे वागवून निणयकठोर, कर्तव्यदक्ष अशी पोलिस अधिकारी व्यक्ती राष्ट्राला दिली. आपल्या मुलाला पहिली बॉलिंग टाकून सुनीलच्या आईन क्रिकेट क्षेत्रात इतिहास घडविणारा, भारताची शान असलेला क्रिकेटवीर सुनील गावस्कर आपल्याला दिला. सुमतीदेवी नारळीकरांनी जागरूकपणे मुलांवर संस्कार करून, त्यांच्या शिक्षणाकडे जाणीवपूर्वक लक्ष देऊन, एक शास्त्रज्ञ भारताला प्रख्यात गायिका मोगूबाई कुर्डीकरांनी अखंड संगीत साधना करून किशोरी अमोणकरांना घडविलं आणि मुलीला पडविता घडविता स्वत:चीही केली. मुलीच्या औपचारिक शिक्षणाकडेही जाणीवपूर्वक लक्ष दिले. प्रकास माळरानावर आनंदवन फुलविणारे, दुःखितांच्या व्यथा नाहीशा करून त्यांच्यात जगण्याची उमेद निर्माण करणारे सच्चे समाजसेवक बाबा त्यांच्या आईने देशाला दिला. साधना आमटेंनी आदिवासी जीवनात स्वप्ने फुलविणारे, त्यांच दुःख हलके करणारे, त्यांच्या प्रगतीसाठी अत घेणारे विकास व प्रकाश समाजाला दिले. दया पवारांच्या मातेनं त्यांनां शिक्षणाची वाट दाखविली म्हणूनच गावकुसाबाहेरच्या वस्तीत तांबडं फुटलं आणि दया पवारांसारखा प्रतिभावंत समाजाला मिळाला. बहिणाबाईंनी आपल्यातल्या प्रतिभेचं बीज सोपानदेवांच मनात रुजवलं आणि झाडावेलींवर प्रेम करणारा जीवनाचे तत्त्वज्ञान घेणारा कसदार साहित्यिक दिला. अशा अनेक मातांनी गायक, समाजसेवक, खेळाडू, शास्त्रज्ञ, साहित्यिक, कलाकार घडविले. अशा कर्तृत्ववान मातांना साष्टांग
सुविचार -
• मातेच्या स्वभावे पंत्राची पडण । त्यास वाली तिथे वर्तपुराणआहे मनवी स्वभावांचे अनुमानः । प्रसंग पाहोनि अवधान । पुढील काळाचे अनुसंधान । विवाद दायी ॥ कपाटातल्या ग्रंथापेक्षा, गुरुवयांपेक्षा कितीतरी पटीने माझ्या आईला शिकवल सोपानदेव
•
दिनविशेष
भारताचार्य चिंतामण विनायक वैद्य स्मृतिदिन - १९३८. १८६१ रो- एम.ए., एलएल. बी. पर्यंत शिक्षण पूर्ण केले. एम.ए.ला गणित विषयात होते. होते. रामायण, महाभारताचा त्यांचा सूक्ष्म अभ्यास होता. 'महाभारताचा उपसंहार' या त्यांनी लिहिलेल्या चाली अत्यंत सूक्ष्म संशोधन | चिकित्सपूर्ण विवेचन यामुळे त्यांना लोकांनी 'भारताचार्य' पदवी दिली. श्रीकृष्ण चरित्र व श्रीरामचरित्र लिहिलेली सुरम। इसके व मध्ययुगीन भारताच्या इतिहासाचे तीन संदर्भ ग्रंथ त्यांनी लिहिले. दुदैवी रंगू' ही त्याची काटवरी प्रसिद्ध होती. विष्णू पट गोडसे रेल्साहन देऊन 'माझा प्रवास' हे १८५७ च्या बंडातील वर्णनाचे सुप्रसिध्द आत्मवृत्त यांनी लिहिण्यास प्रेरणा दिली. ज्योतिष, संगीत त इतिहास, जी, वेद, धर्मशास्त्र अशा विविध विषयांचा त्यांचा गाढा व्यासंग होता.
• मूल्ये
• सर्जनशीलता, परिश्रम -
→ अन्य घटना
• आद्य शंकराचार्यांचा जन्म ७८८
• साबाजी शिंदे व तुकोजी होळकर यांनी अटकेपार झेंडे लावले २०५८
• जर्मनीचा हुकूमशहा व महत्त्वाकांक्षी सेनानी अॅडॉल्फ हिटलर यांचा जन्म १८८९
• पन्नालाल घोष स्मृतिदिन - १९६०च्या अभ्यासासाठी जगातील सर्वात मोठी व भारतातील पहिली अँटेना पुणे जिल्ह्यातील नारायणगाव खोडद येथे १९९२
• रोहिणी या अग्निबाणाचे यशस्वी प्रक्षेपण १९९३
• चंद्रगुप्त मौर्य जयंती..
• ताराबाई मोडक अन्मदिन १८१२. आपात साहिदला.
→ उपक्रम
परिसरातील बासरीवादकांचा छोटासा कार्यक्रम वर्गात सादर करणे. -
→ समूहगान
• मेरा रंग दे बसंती चोला, माए रंग दे बसंती चोला.....
→ सामान्यज्ञान
भारतातील पहिले गणित ऑलिंपियाड जुलै १६ मध्ये भाभा इन्स्टिटयूट मुंबई येथे भरले. त्यातील घेतला. यात ४०० हून अधिक मुले सहभागी होती. भारतास यात एक सुवर्णपदक मिळाले..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा