Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

शनिवार, २५ मे, २०२४

स्वरविरहित वाक्य वाचा

स्वरविरहित वाक्य वाचा


अभय कसरत कर .

अमर झटपट चल.

 मदन कप आण.

भरत खळखळ ऐक.

 करण दगड उचल .

भरत वजन कर .

धवल दळण दळ .

अभय बदक पकड .

कमल परकर आण.

 मगन सरबत कर.

 शरद हरण बघ .

बबन मदत कर .

समर लवकर पळ .

गणपत फणस उचल.

 मगन चहा कर .

कमल सरळ बस .

मदन खडक बघ.

 जनक वजन कर .

रतन ऐरण बघ .

हसन भरभर चल .

रमण पटकन चल .

अजय समय पकड.

 सई सरबत कर. 

अभय हरण बघ .

आई घर बघ.

 करण पटकन वर चढ.

 ताई चहा कर.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा