दीर्घ वेलांटि वाक्य वाचा व लिहा
वीना गडावर चढली.
मीनाची परीक्षा झाली.
आजी भाजी कर.
मीरा यादी कर.
मीना पाणी आण.
शीतल खीर खाईन.
राणी पाणी आण.
आई खीर वाढ.
नदीत पाणी
तीरावर झाड.
हिरकणी गडावर चढली.
माझी परीक्षा झाली.
आजी भाजी कर.
राणी पाणी आण.
गणपतीची आरती झाली.
ताई साखर आण.
आई खीर कर.
आई खीर वाढ.
आता आपण खीर खाऊ.
गावाजवळ नदी, नदीत पाणी.
झाडावर चिमणी.
चिमणी गाई.
चिवचिव गाणी.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा