काना वाक्य वाचा व लिहा
बाबा कराडला जातात
बाबा साप बघा
मला सजा करा
माया कागद काप
मसाला छान झाला
ताटावर झाकण टाका
रामाला साप चावला.
हावरट सागर पळाला.
कागदाचा लगदा झाला.
आशाचा नवरा पळाला.
बाळ पाटावर। बसला.
पावसाळा जवळ आला.
मामा गावाला चला.
नाना पापड आण.
शारदा तारा पाहा.
सामना छान झाला.
रामा बटाटा उकड.
लाल झालर लावा.
काकाचा हात भाजला.
अक्षय उतारा वाच.
दरवाजा उघडा.
ताई पसारा आवर.
बाबा खाऊ आणा.
कावळा झाडावर बसला.
पावसाळा जवळ आला.
आकाश ढग पाहा.
सदा कागद आण.
वामन कागद काप.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा