Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

रविवार, १९ मे, २०२४

Words of A parts-10

Words of A 


 ambulance - ॲम्ब्युलन्स् = आजारी, जखमी लोकांना नेण्याकरिता गाडी.

ameliorate - अमीलिरेट = अधिक चांगला करणे
amelioration - अमीलिरेशन = सुधारणा
amen - आमेन = तथास्तु, विशेषतः प्रार्थनेच्या शेवटी
amenable - अमीनेबल् = जबाबदार
amend - अमेन्ड = सुधारणे, सुधारणा करणे
amendment - अमेन्डमेन्ट् = सुधारणा
amends - अमेन्डस = मोबदला, भरपाई
amenity - अमेनिटि = रमणीयता, सुखावहता
amerce - ॲमर्स = दंड करणे
amercement - अमर्समेन्ट = शिक्षा, दंड
amethyst - अमिथिस्ट = नीलमणी, जांभळा खडा.
amiability - एमिअबिलिटि = मधुर स्वभाव
amiable - एमिएबल = प्रेमळ, मनमिळाऊ, सुस्वभावी
amiably - एमिएवली = सौजन्याने
amicable - ॲमिकेबल = मित्रत्वाचा, सलोख्याचा
amicably -  ॲमिकेबली सलोख्याने
amid - अमिड = च्या मध्यभागी, मध्ये
amidst - अमिडस्ट = च्या मध्यभागी, मध्ये
amity - ॲमिटि = सख्य, मैत्री, सलोखा
ammonia - ॲमोनिआ = एक प्रकारचा क्षार, अमोनिआ, खते, स्फोटके तयार करताना वापरतात
ammonite - ॲमॉनाइट = शंख
ammunition - ॲम्युनिशन् = लढाईचे साहित्य
amneisa -ॲम्नीझिआ= स्मृतीभ्रंश, स्मरणविकृति
amnesty - ॲम्नेस्टि = सरसकट सार्वत्रिक माफी
amoeba - अमीबा = एक अतिलहान एकपेशीय सुक्ष्म जलचर प्राणी
among - अमंग = आत मध्ये समवेत
amongst - अमंगस्ट = आत, मध्ये, समवेत
amorous - ॲमरस = कामेच्छू, विलासी, स्त्रीलपंट
amoroulsy - ॲमरसलि = विलासपूर्वक
amorphous - अमॉर्फस = बेढब, बेडौल, आकारहिन
amount - अमाउन्ट = एकूण रक्कम, जमा
amour - अमुअर = प्रेमविषयक
amper  -ॲम्पिअर = विद्युतप्रवाहाची शक्ती मोजण्याचा अंक
amphibian - ॲम्फिबिअन् = जलस्थलवासी प्राणी, उभयचर वासी
amphibious - ॲम्फिबिअस = उभयचर प्राणी, जमीन व पाण्यातही राहणारा प्राणी
ample - ॲम्पल् = भरपूर, विशाल
amplification - ॲम्प्लिफिकेशन = विस्तार
amplifier - ॲम्प्लिफायर =वीजेची शक्ती वाढवणारे यंत्र
amplify - ॲम्प्लिफाय =आवाजाची तीव्रता वाढवणे, विस्तार करणे
amputation - अम्प्युटेशन = शरीराचा भाग कापण्याची क्रिया
amuck - अमक् = घातकी प्रवृत्तीचा, माथेफिरुपणा, सैरावैरा, प्राणघातक हल्ला करणारा
amulet - ॲम्युलेट = मंतरलेला ताईत
amuse - ॲम्यूझ = मनोरंजन करणे
anasthesia - ॲनॅस्थिशिआ = भूल, बधीरपणा
anagram - ॲनॅग्रॅम = दुसऱ्या शब्दांच्या अक्षरापासून तयार केलेला शब्द
analogy - ॲनॅलॉजी = सम्यता, सारखेपणां
amusement - ॲम्यूझमेन्ट = मनोरंजन
anabasis - अनाबेसिस = जादा कुमक
anaemia - अनीमिआ = रक्तक्षय, पंडुरोग

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा